सातारा - कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का मोबाईल रिचार्जवर किती जीएसटी? कपात झाली का? पोस्टपेड, वायफायच्या इंडस्ट्रीवर काय परिणाम... सांगली: तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त आता महिला T20 World Cup चा थरार! IND vs SL कुठं अन् किती वाजता रंगणार सलामीचा सामना? जाणून घ्या अहिल्यानगरात धान्य टिकवण्यासाठी वापरलेली कीडनाशक पावडरच्या वासाने २ मुलांचा मृत्यू, पत्नी गंभीर BCCIची मोहसीन नक्वी यांना 'लास्ट वॉर्निंग'; 'या' दिवसापर्यंत ट्रॉफी भारताला परत करण्याचे आदेश भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन... वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला... मुस्लीम धर्मगुरूंचे नाव रस्त्यावर लिहून विटंबना; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज अहिल्यानगर - कोटला परिसरात मोठा तणाव, मुस्लीम समाजाच्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज "मी फोनचा पासवर्ड विसरलो, मला भीती वाटतेय"; मुलींना छळणाऱ्या चैतन्यनंदची हात जोडून विनंती भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... सोलापूर : सोलापूर -विजापूर महामार्ग पुन्हा बंद; सीना नदीला आला महापूर नाशिक : गोदावरीला आलेल्या महापुराची तीव्रता काहीशी कमी, दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी ""फक्त कॅमेऱ्यांसाठी सगळे राष्ट्रवादाचे नाटक सुरू"; संजय राऊतांनी सुनावले, 'तो' व्हिडीओ केला शेअर एक वेळ अशी आली... लोक गरबा खेळायचे सोडून मोठ्या स्क्रीनवर मॅच पाहू लागले; कॅमेऱ्यात टिपला गेला तो क्षण...
अवैध रेतीसाठा आढळलेल्या पाच जणांचा १७ लाख ४१ हजार ६३० रुपये दंड आकारण्यात आला असून, या कारवाईने रेती चोरांचे धाबे दणाणले आहे. ...
वीजबिल व नवीन जोडणीच्या शुल्कासह महावितरणने आता आपल्या इतर देयकांचाही आॅनलाईन भरणा करण्यासाठी ग्राहकांना पर्याय उपलब्ध करून दिला आहे. ...
जिल्हाभरातील ० ते ६ वर्षे वयोगटातील चिमुकल्यांची तपासणी करून क्लबफूटच्या रुग्णांची ओळख पटविण्यात येणार आहे. ...
लोकमत सखी मंचाने शहरी व ग्रामीण भागातील महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे, असे मत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी व्यक्त केले. ...
आयुक्त संजय कापडणीस यांनी चाप लावत बदल्या रद्द करण्याचे निर्देश दिल्यामुळे शिक्षण विभागात शिफारशी करणाºया नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. ...
महिला बचत गटांना डावलून मर्जीतल्या एजन्सीला कंत्राट देण्याचा घाट रचल्या जात असल्याचा आरोप करीत विरोधी पक्षनेता साजिद खान पठाण यांनी सत्ताधारी भाजपसह प्रशासनावर टीकास्त्र सोडले. ...
शासन स्तरावर धोरण निश्चित नसताना महापालिका प्रशासनाने इमारतींना नोटीस जारी करण्याचा सपाटा लावल्यामुळे प्रशासनाच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. ...
अकोला: चंद्र हा तीन तास पृथ्वीच्या सावलीत येत असल्यामुळे आपल्या चंद्राचा काही भाग पाहता येणार नाही. ...
प्राथमिक चौकशी अहवालातील तांत्रिक बाबी व जोडपत्र एक ते चारसाठी फेरचौकशी करण्याचा आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सोमवारी दिला. ...
मुंबई उच्च न्यायालयाने २ नोव्हेंबर २०१८ रोजी ही नियमावली रद्द करण्याचा आदेश दिला होता. या निर्णयाला नगर विकास विभागाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. ...