दुर्धर आजाराच्या रुग्णांना आर्थिक मदत योजनेत जिल्ह्यातील ११४ दुर्धर रुग्णांच्या खात्यात प्रत्येकी १५ हजार रुपयांची मदतीची रक्कम तातडीने जमा करण्याचे निर्देश ...
Akola News: गुजरातमधील बिलकीस बानो प्रकरणात दाखल याचिकेवरील सुनावणी शीघ्रगती न्यायालयात (फास्ट ट्रॅक कोर्टात) चालवून न्याय देण्यात यावा, या मागणीसाठी वंचित बहुजन महिला आघाडी अकोला जिल्हा शाखेच्यावतीने गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात स्वाक्षरी अभियान ...
Akola: शहरातील डाबकी राेडस्थित ज्ञानेश्वर नगर, फडके नगर, गणेश नगर व महाराणा प्रताप चाैक भागातील तब्बल अकरा माेकाट श्वानांना विषारी औषधी देऊन त्यांचा बळी घेतल्याचा धक्कादायक प्रकार २६ सप्टेंबर राेजी उघडकीस आला आहे. ...
Akola News: उत्पन्नवाढीच्या सबबीखाली महापालिका प्रशासनाने अधिकृत हाेर्डिंग्जच्या संख्येत वाढ केली हाेती. यात भरीस भर अनधिकृत हाेर्डिंग्जचा सुळसुळाट झाल्यामुळे शहराच्या साैंदर्यीकरणाची अक्षरश: वाट लागल्याचे चित्र आहे ...
नाना पटाेले यांची ग्वाही, महाविकास आघाडीच्या गठणावेळीच स्थानिक स्वराज्य संस्था वगळता इतर जागांवर या आधी ज्यांनी उमदेवार दिले हाेते त्यांच्याकडे कायम ठेवण्यात यावे असे ठरले हाेते ...
जिल्हा रुग्णालय परिसरातील हॉटेल व्यावसायिक घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर करीत असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली. या माहितीवरून त्यांनी पथकासह सहा ठिकाणी एकाच वेळी छापा टाकून गॅस सिलेंडर, रेगुलेटर ...