गोर सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी २२ जुलै रोजी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. ...
अकोला: मानधनवाढ व मासिक पेन्शनचा शासकीय आदेश जोपर्यंत निघत नाही, तोपर्यंत मोबाइल तसेच मासिक अहवाल पाठविण्यावर सोमवार २२ जुलैपासून संपूर्ण बहिष्कार टाकणार आहेत. ...
अकोला : विविध शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना निवासस्थान वाटप करण्यात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून भेदभाव केला जात असून, त्याचा फटका आधीपासून प्रतीक्षेत असलेल्या कर्मचाºयांना बसत आहे. ...
जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढण्यासाठी उमरी केंद्रातील आठ शाळांमध्ये जिल्हा परिषद किड्स कॉन्व्हेंट नर्सरी ते केजी टू पर्यंतचे तीन वर्ग सुरू झाले आहेत. ...
रस्ते खोदल्यानंतर त्यांची दुरुस्ती केली जात नसल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित करताच रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत महापौर विजय अग्रवाल यांनी तीन महिन्यांत महापालिकेच्या स्तरावर रस्त्यांची दुरुस्ती करण्याची ग्वाही दिली. ...
अकोलेकरांना अवघ्या ४०० रुपयांत नवीन नळ कनेक्शन देण्यासोबतच घरी रेन वॉटर हार्वेस्टिंग केल्यास नागरिकांना मालमत्ता करातून पाच टक्के सूट दिली जाणार असल्याची माहिती महापौर विजय अग्रवाल यांनी रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. ...
अकोला: मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून वाटप करण्यात येत असलेल्या कर्जाच्या जाळ्यात राज्यातील शेतकरी व शेतमजूर अडकले असून, कर्ज वसुलीसाठी लागवण्यात येत असलेला तगादा आणि धमक्यांनी शेतकरी धास्तावले आहे. ...