विदर्भातील जवळपास २० ते २५ लाख हेक्टरवरील पिकांना धोका निर्माण झाला असून, यावर्षी ४० टक्क्यांवर उत्पादनात घट होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. ...
अकोला: जुने शहरातील गुलजारपुरास्थित हिंदू दफनभूमित मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी गेलेल्या नागरिकांना स्थानिक अतिक्रमकांनी आडकाठी निर्माण केल्याचा प्रकार समोर आला आहे. ...
मूर्तिजापूर : येथील एमआयडीसी परिसरात असलेल्या एका पॉलीमर केमिकल फॅक्टरीला शुक्रवारच्या रात्री १:३० वाजताचे दरम्यान भीषण आग लागून संपुर्ण फॅक्टरी आगीत जळून खाक झाली. ...
महावितरण अकोला ग्रामीण विभागाच्या वतीने २५ जुलैपासून तीन दिवस अकोला ग्रामीण, मुर्तीजापूर, बाळापूर, बार्शीटाकळी आणि पातूर येथे उपविभागनिहाय ग्राहक सुसंवाद व तक्रार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. ...
कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी वृत्ताची दखल घेत, संबंधित विद्यालयाचे प्राचार्य व प्राध्यापकांना मंगळवारी पाचारण करून त्यांची कानउघाडणी केली . ...