सायखेड (अकोला): सततची नापीकी आणि वाढत्या कर्जाच्या डोंगराला कंटाळून बार्शीटाकळी तालुक्यातील साखरवीरा येथील ५५ वर्षीय शेतकºयाने विष प्राशन आत्महत्या केली. ...
अकोला : कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून कारगिल युद्धात प्रत्यक्ष सहभाग घेतलेल्या अकोला जिल्ह्यातील वीर सुपूत्रांच्या हस्ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील इमारत व सुविधांचे आज लोकार्पण करण्यात आले. ...
कृषी विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य विनायक सरनाईक यांनी बुधवारी कृषी तंत्र विद्यालयाला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनाही कृषी तंत्र विद्यालयात गलथान कारभार सुरू असल्याचे दिसून आले. ...
अकोला: जिल्हा परिषद शाळांची वीज बिल देयके शासनाने भरण्याबाबत शिक्षक परिषदेची आग्रही मागणी मान्य करून तसे परिपत्रक काढले असून, १४ व्या वित्त आयोगातून विद्युत देयके संबंधित ग्रामपंचायतींद्वारे भरण्याचा आदेश दिला. ...
अकोला : जिल्हा परिषद व त्या अंतर्गत पंचायत समित्यांच्या निवडणुका घेण्यासाठी जिल्ह्यातील १ हजार ७ मतदान केंद्र सुस्थितीत असल्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांमार्फत बुधवारी राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आला. ...
अकोला : अकोला-बडनेरा दरम्यानच्या ट्रकवर गिट्टी टाकण्याचे काम सुरू असल्याने मूर्तिजापूर ते बडनेरा परिसरात जवळपास सोळा दिवस रेल्वे ब्लॉक घेण्यात येणार आहे ...