लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
बुलडाणा शहरात घाणीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात - Marathi News | Buldhana city threatens health of citizens due to dirt | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बुलडाणा शहरात घाणीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

सध्या शहरातील अनेक ठिकाणी कचऱ्यामुळे घाण पसरल्याचे दिसून येत आहे. कचरा व घाणीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ...

रस्ता वाहून गेल्याने अकोट-शेगाव महामार्गावरील वाहतूक ठप्प - Marathi News | Akot-Shegaon highway bridges flush out in rain | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रस्ता वाहून गेल्याने अकोट-शेगाव महामार्गावरील वाहतूक ठप्प

सोमवारी संततधार पावसामुळे मोहाडी नदीला पूर येऊन यामध्ये शेगाव-अकोट महामार्गावरील पाटसूल फाटा ते आलेवाडी दरम्यानचा रस्ता वाहून गेला. ...

विदर्भातील ५ जिल्ह्यात पावसाची तूट! - Marathi News | Rainfall deficit in 5 districts of Vidarbha! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विदर्भातील ५ जिल्ह्यात पावसाची तूट!

अकोला: अर्धा पावसाळा संपत आला तरी विदर्भात दमदार पाऊस झाला नसून, ५ जिल्ह्यात पावसाची तूट निर्माण झाली आहे. ...

आता 'टीटी' ऐवजी 'टीडी' इंजेक्शन - Marathi News | Now injecting 'TD' instead of 'TT' | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आता 'टीटी' ऐवजी 'टीडी' इंजेक्शन

अकोला: धनुर्वात प्रतिबंधासाठी देण्यात येणारे टिटॅनस टॉक्साइड इंजेक्शन हद्दपार करण्यात आले आहे. त्या ऐवजी आता धनुर्वातासह घटसर्पाचे म्हणजेच डिप्थेरिया अशी संयुक्त लस इंजेक्शनद्वारे दिली जाणार आहे. ...

पाच मतदारसंघात काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी चुरस! - Marathi News | Compitation for candidature for Congress in five constituencies! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पाच मतदारसंघात काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी चुरस!

अकोला: विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडी होणार हे जवळपास निश्चित असले तरी काँग्रेस पक्षाने सर्वच मतदारसंघात उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. ...

अकोल्यातील ग्रामीण भागात विद्यार्थ्यांमध्ये माती खाण्याची ‘क्रेझ’; मातीच्या पुड्यांची सर्रास विक्री - Marathi News | 'Craze' for eating soil in rural areas of Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यातील ग्रामीण भागात विद्यार्थ्यांमध्ये माती खाण्याची ‘क्रेझ’; मातीच्या पुड्यांची सर्रास विक्री

अकोला : ग्रामीण भागात शालेय विद्यार्थी विकतची माती खात असल्याचा धक्कादायक प्रकार सुरू आहे. ...

वान धरणातील जलसाठा तीन दिवसात १२ टक्क्यांनी वाढला - Marathi News | Water storage in the Van Dam increased by 12 percent in three days | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वान धरणातील जलसाठा तीन दिवसात १२ टक्क्यांनी वाढला

वारी हनुमान येथील हनुमान सागर धरणात बुधवार पर्यंत ३६.८४ जल साठा जमा झाला आहे. ...

अकोला जिल्हा परिषदेच्या योजनांसाठी लाभार्थी निवड गुरुवारी - Marathi News | Selection of beneficiaries for Akola Zilla Parishad schemes on Thursday | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्हा परिषदेच्या योजनांसाठी लाभार्थी निवड गुरुवारी

अकोला: जिल्हा परिषदेच्या उपकरातून विविध विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांसाठी प्राप्त अर्जांच्या छाननीतून पात्र अर्जदारांची यादी जिल्हा परिषद इमारतीच्या भिंतीवर मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आली. ...

अकोला जिल्ह्यात पिकांची पेरणी ८७ टक्क्यांवर - Marathi News | Sowing of crops in Akola district at 87% | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात पिकांची पेरणी ८७ टक्क्यांवर

ल्या काही दिवसात पावसाचा जोर वाढल्याने जिल्ह्यातील पेरणीची टक्केवारी ८७ वर पोहोचली आहे. ...