लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘अन्न सुरक्षा’साठी पंधरा दिवसांत २७ हजार अर्ज! - Marathi News | Thousands apply for 'Food Security' in fifteen days! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘अन्न सुरक्षा’साठी पंधरा दिवसांत २७ हजार अर्ज!

विशेष मोहिमेत गत पंधरा दिवसांत (१ आॅगस्टपर्यंत) लाभार्थींकडून २७ हजार ४२७ अर्ज जिल्हा पुरवठा विभागाकडे प्राप्त झाले आहेत. ...

रखडलेल्या शिक्षक भरतीसाठी ९ आॅगस्टचा मुहूर्त - Marathi News | Teacher Recruitment on 9 August | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रखडलेल्या शिक्षक भरतीसाठी ९ आॅगस्टचा मुहूर्त

पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पद भरतीसाठी ९ आॅगस्ट २०१९ रोजी सायंकाळी ५.०० नंतर मुलाखतीशिवाय हा प्राधान्यक्रम दिलेल्या संस्थांसाठी उमेदवारांची निवडसूची प्रसिद्ध करण्यात येईल. ...

रखडलेल्या शिक्षक भरतीला मिळाला ९ ऑगस्टचा मुहूर्त - Marathi News | Recruitment Teacher Recruitment Receives Muhurt on August 5th | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रखडलेल्या शिक्षक भरतीला मिळाला ९ ऑगस्टचा मुहूर्त

गेल्या दोन वर्षांपासून विविध कारणांनी रखडलेल्या शिक्षक भरतीसाठी अखेर मुहूर्त सापडला ...

महायुतीमध्ये शिवसंग्रामचा १२ जागांवर दावा - Marathi News | Shivsangram to contest 12 seats in assembly election | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महायुतीमध्ये शिवसंग्रामचा १२ जागांवर दावा

राज्यातील १२ विधानसभा मतदारसंघात आम्ही तयारी सुरू केली आहे असा दावा शिवसंग्रामचे राष्टÑीय अध्यक्ष विनायक मेटे यांनी केला. ...

इंडियन लिडरशिप अवॉर्डने काजल राजवैद्य सन्मानित - Marathi News |  Indian Leadership Award honors Kajal rajvaidhya | Latest akola News at Lokmat.com

अकोला :इंडियन लिडरशिप अवॉर्डने काजल राजवैद्य सन्मानित

अकोला : महाराष्ट्रातील ‘लार्जेस्ट टेक्नो-कमर्शियल स्कील डेव्हलपमेंट’ म्हणून अकोल्यातील काजल राजवैद्य यांना इंडियन लिडरिशप अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. ...

सर्पदंशाने महिलेचा मृत्यू - Marathi News | Woman killed by snakebite | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सर्पदंशाने महिलेचा मृत्यू

हिंगणी बु. : सर्प दंशाने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना पाटी येथे २ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता घडली. ...

शेतकरी उत्पादक कंपन्यांनी व्यावसायिक व्हावे - कृषीमंत्री डॉ.अनिल बोंडे - Marathi News | Farmer-producing companies should become professionals - Minister of Agriculture, Dr. Anil Bonde | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेतकरी उत्पादक कंपन्यांनी व्यावसायिक व्हावे - कृषीमंत्री डॉ.अनिल बोंडे

अकोला: शेतकरी उत्पादक कंपन्यांनी जे विकले जाते तेच पिकवावे तद्वतच कंपनी चालवत असताना व्यवहारिक, व्यावसायिक दृष्टीकोण ठेवावा,तेव्हाच प्रगती साधता येईल असे आवाहन कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी शुक्रवारी येथे केले. ...

वऱ्हाडात कापसावर आली बोंडअळी! - Marathi News | Boll worm arrives on cotton in Warhada | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वऱ्हाडात कापसावर आली बोंडअळी!

अकोला जिल्ह्यात मान्सूनपूर्व (पऱ्हाटी) कपाशीवर आतापासूनच गुलाबी बोंडअळीने चाल केली. ...

 पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत घट! - Marathi News | Decrease in the number of farmers taking crop insurance! | Latest akola News at Lokmat.com

अकोला : पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत घट!

अकोला: प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत गतवर्षी अकोला जिल्ह्यात खरीप पिकांचा विमा काढलेल्या शेतकºयांच्या तुलनेत यंदा पीक विमा काढणाºया ५१ हजार ३२ शेतकºयांची संख्या कमी आहे. ...