अकोला: जिल्ह्यातील अतितीव्र कुपोषित बालकांना ग्राम बालविकास केंद्रात उपचारासह दिल्या जाणाऱ्या ‘एनर्जी डेन्स न्यूट्रिसिअस फूड’ या आहार देण्यात ऐन पावसाळी महिन्यात खंड पडला आहे. ...
अकोट (अकोला) : तेल्हारा येथील एका १६ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी युवकास अकोटच्या अतिरीक्त सत्र न्यायालयाने तीन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. ...
अकोला : प्रेम प्रकरणाला कुटुंबीयांचा विरोध असल्यामुळे प्रेयसीचे अपहरण करणाऱ्या दोन युवकांना अमरावती पोलिसांनी एका चारचाकी वाहनाचा फिल्मी स्टाइल पाठलाग करून पकडले व अपहृत युवतीला सोडविले. ...
अकोला : पोलीस अधीक्षक म्हणून पदभार सांभाळल्यानंतर अनेक आव्हाने आपल्यासमोर आहेत. ही आव्हाने, समस्या, कर्मचाºयांचे प्रश्न सोडविण्यासोबतच प्रोफेशन पोलिसिंग ... ...
केंद्रीय राज्यमंत्री अॅड. संजय धोत्रे यांच्या संकल्पनेतून गत शैक्षणिक सत्रापासून मनपा शाळांमध्ये जॉली फोनिक्स पद्धतीद्वारे इंग्रजी भाषा शैक्षणिक कार्यक्रम सुरू केला आहे. ...