लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
पीक नुकसान भरपाईपोटी ५.५१ कोटींची मदत; १३ हजार शेतकऱ्यांना मिळणार लाभ - Marathi News | 5.51 crore assistance for crop compensation; 3 thousand farmers will get benefits | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पीक नुकसान भरपाईपोटी ५.५१ कोटींची मदत; १३ हजार शेतकऱ्यांना मिळणार लाभ

अकोला: गतवर्षी जून ते आॅगस्ट या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील पीक नुकसान भरपाईपोटी ५ कोटी ५१ लाख ८९ लाख रुपयांचा मदतनिधी सोमवारी शासनामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला. ...

किरकोळ वादातून पोळपाट डोक्यात घालून युवकाची हत्या - Marathi News | Youth killed his friend in akola midc over minor argument | Latest akola News at Lokmat.com

अकोला :किरकोळ वादातून पोळपाट डोक्यात घालून युवकाची हत्या

संतप्त झालेल्या दुसºया मित्राने डोक्यात पोळपाट घालून एका त्याची निर्घुण हत्या केल्याची घटना रविवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास एमआयडीसी क्रमांक ११ मध्ये घडली. ...

अधिग्रहित केलेल्या जमीनीचा मोबदला कमी मिळाला म्हणून पाच शेतकऱ्यांनी घेतला विषाचा घोट - Marathi News | Six farmers consume poison in upper district collector's cabin in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अधिग्रहित केलेल्या जमीनीचा मोबदला कमी मिळाला म्हणून पाच शेतकऱ्यांनी घेतला विषाचा घोट

सहा शेतकऱ्यांनी सोमवारी येथील अप्पर जिल्हाधिकाºयांच्या कक्षातच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना दुपारी घडली. ...

पश्चिम वऱ्हाड तहानलेलाच; अकोला, बुलडाणा, वाशिम जिल्ह्यांतील सिंचन प्रकल्प रितेच - Marathi News | Irrigation projects in Akola, Buldana and Washim districts are dry | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पश्चिम वऱ्हाड तहानलेलाच; अकोला, बुलडाणा, वाशिम जिल्ह्यांतील सिंचन प्रकल्प रितेच

अपेक्षित दमदार पाऊस झाला नसल्याने अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यांतील बहुतांश सिंचन प्रकल्प रितेच आहेत. ...

खासगीकरणाला विरोध; चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा १९ ला राज्यव्यापी संप - Marathi News | Oppose to privatization; Fourth-ranked employees strike on 19th august | Latest akola News at Lokmat.com

अकोला :खासगीकरणाला विरोध; चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा १९ ला राज्यव्यापी संप

शासकीय रुग्णालयातील सेवांच्या खासगीकरणाला विरोध करीत चतुर्थ श्रेणी कर्मचाºयांचा १९ आॅगस्ट रोजी राज्यव्यापी संप पुकारण्यात आला आहे. ...

अकोला जिल्ह्यात केवळ ४१ हजार शेतकऱ्यांना पीक कर्ज! - Marathi News | Crop loan to only 41 thousand farmers in Akola district! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात केवळ ४१ हजार शेतकऱ्यांना पीक कर्ज!

जिल्ह्यात २ आॅगस्टपर्यंत केवळ ४१ हजार ७४९ शेतकºयांना ३७३ कोटी २५ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले. ...

महाजनादेश यात्रेतून मांडणार सरकारचा लेखाजोखा! - Marathi News | Mahajandesh Yatra to furnish government audit! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महाजनादेश यात्रेतून मांडणार सरकारचा लेखाजोखा!

अकोला : गत पाच वर्षांत राज्यात सरकारने केलेल्या कामांचा लेखाजोखा लोकांसमोर मांडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रा काढली असून, मंगळवार, ६ आॅगस्ट रोजी महाजनादेश यात्रा अकोल्यात येणार आहे. ...

अकोल्यात भाजपमधील ‘इनकमिंग’वर लक्ष - Marathi News | Focus on 'incoming' in BJP in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात भाजपमधील ‘इनकमिंग’वर लक्ष

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने ६ आॅगस्ट रोजी अकोल्यात येत असल्याने त्यांच्या सभेत अकोला व वाशिममधील काही नेते भाजपमध्ये प्रवेश करतील, असे संकेत आहेत. ...

अस्वच्छता अन् दुर्गंधीत ‘सर्वोपचार’मध्ये उपचार! - Marathi News | Akola gmc, sarvopchar hospital Unclean | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अस्वच्छता अन् दुर्गंधीत ‘सर्वोपचार’मध्ये उपचार!

अकोला: गत आठवडाभरापासून सुरू असलेल्या संततधार पावसाने सर्वोपचार रुग्णालयाची दाणादाण उडाली आहे. ...