लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
शेवटचा शेतकरी कर्जमुक्त होईपर्यंत कर्जमाफी! - मुख्यमंत्री - Marathi News | Mahajanesh Yatra - Chief Minister to give account to the people | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेवटचा शेतकरी कर्जमुक्त होईपर्यंत कर्जमाफी! - मुख्यमंत्री

मूर्तिजापूर : शासनाने सुरु केलेली पिक कर्ज माफी योजना जो पर्यंत शेवटचा शेतकरी पुर्ण कर्ज मुक्त होत नाही तोपर्यंत सुरुच ठेवणार असल्याचे सुतोवाच मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी मूर्तिजापूर येथे केले. ...

मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेपुर्वी मनोज तायडे, कृष्णा अंधारे स्थानबद्ध - Marathi News | Prior to the Chief Minister's visit Manoj Tyde, Krishna andhare detained | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेपुर्वी मनोज तायडे, कृष्णा अंधारे स्थानबद्ध

मनोज तायडे व कृष्णा अंधारे या दोन नेत्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करीत त्यांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. ...

महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील प्रश्नांवर हवे चिंतन - किशोर तिवारी   - Marathi News | issues of rural areas should solve through Mahajanadesh Yatra | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील प्रश्नांवर हवे चिंतन - किशोर तिवारी  

महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून पाण्याचे नियोजन आणि ग्रामीण भागातील विविध प्रश्नांवर चिंतन झाले पाहिजे, असे मत वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी व्यक्त केले. ...

मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू - Marathi News | Injured person dies while undergoing treatment | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू

तिघांनी केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या वाशिम जिल्ह्यातील एका व्यक्तीचा उपचारादरम्यान सोमवार, ५ आॅगस्टच्या रात्री मृत्यू झाला. ...

 पूर्णा बॅरेजच्या भूमिगत जलवाहिनीला लागणार दोन वर्ष - Marathi News | Two years to complete the underground drainage of Purna Barrage | Latest akola News at Lokmat.com

अकोला : पूर्णा बॅरेजच्या भूमिगत जलवाहिनीला लागणार दोन वर्ष

अकोला: जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांची कामे अर्धवटच असून, पूर्णा बॅरेजच्या भूमिगत जलवाहिन्या कामाला आणखी दोन वर्ष लागण्याची शक्यता आहे. ...

राज्यातील २ कोटी आदिवासी पाळणार ‘विश्वासघात सप्ताह! - Marathi News | 2 crore tribals will follow betrail week in the state | Latest akola News at Lokmat.com

अकोला :राज्यातील २ कोटी आदिवासी पाळणार ‘विश्वासघात सप्ताह!

२ कोटी आदिवासी राज्यात ‘विश्वासघात सप्ताह’ पाळणार असल्याची माहिती वंचित आदिवासी महासंघाचे प्रमुख डॉ. दशरथ भांडे यांनी दिली. ...

राज्यात ४२ लाख हेक्टरवर कापूस पीक; मराठवाड्यात क्षेत्र घटले, विदर्भात वाढले - Marathi News | Cotton crop on 4 lakh hectares in the state | Latest akola News at Lokmat.com

अकोला :राज्यात ४२ लाख हेक्टरवर कापूस पीक; मराठवाड्यात क्षेत्र घटले, विदर्भात वाढले

अकोला : राज्यात यावर्षी ४१ लाख ९१ हजार ७८२ हेक्टरवर १०० टक्के (पºहाटी) कापूस पीक पेरणी करण्यात आली आहे ...

विदर्भस्तरीय कुस्ती स्पर्धेत अकोला महिला संघाला उपविजेतेपद - Marathi News | Akola women's team runners-up in wrestling tournament | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विदर्भस्तरीय कुस्ती स्पर्धेत अकोला महिला संघाला उपविजेतेपद

अकोला: अचलपूर येथे आयोजित विदर्भस्तरीय कुस्ती स्पर्धेत संत गाडगेबाबा व्यायामशाळेच्या महिला मल्लांनी अकोला जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करीत उपविजेतेपद पटकाविले. ...

राजकीय यात्रा अन् यात्रांचे राजकारण! - Marathi News | Political March and travel of politics! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :राजकीय यात्रा अन् यात्रांचे राजकारण!

महाराष्टÑाला असलेल्या यात्रांच्या परंपरेचे राजकीय जत्रेत रूपांतर करणाऱ्या अशा अनेक यात्रांचे अकोलेकर साक्षीदार आहेत. ...