लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
भारत राखीव बटालियनसाठी तेल्हारा-अकोटवासी आक्रमक; पालकमंत्र्यांशी चर्चा - Marathi News | Telhara-Akotwasi aggressor for India Reserve Battalion; Discussion with Guardian Ministers | Latest akola News at Lokmat.com

अकोला :भारत राखीव बटालियनसाठी तेल्हारा-अकोटवासी आक्रमक; पालकमंत्र्यांशी चर्चा

अकोट व तेल्हारा तालुक्यातील बटालियन कॅम्प बचाव कृती समितीसह नागरिकांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक देत पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्याशी केली. ...

किसनराव हुंडीवाले हत्याकांडात ५६५ पानांचे दोषारोपपत्र दाखल - Marathi News | Kisanrao Hundiwale murder case:charge sheet file in Akola court | Latest akola News at Lokmat.com

अकोला :किसनराव हुंडीवाले हत्याकांडात ५६५ पानांचे दोषारोपपत्र दाखल

किसनराव हुंडीवाले हत्या प्रकरणाचा तपास पोलिसांनी पूर्ण करून दोषारोपपत्र जिल्हा व सत्र न्यायालयात सादर केले. ...

अकोल्यात ‘स्टेरॉइड इंजेक्शन’च्या गोरखधंद्याचा पर्दाफाश - Marathi News | Illegal business of 'steroid injection' exposed in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात ‘स्टेरॉइड इंजेक्शन’च्या गोरखधंद्याचा पर्दाफाश

या छापेमारीत एका ठिकाणावरून ३६ हजार रुपयांचा स्टेरॉइड इंजेक्शनचा अवैध साठा जप्त करण्यात आला आहे. ...

पालकमंत्र्यांनी केली अकोला ते गांधीग्राम कावड यात्रा मार्गाची पाहणी - Marathi News | Guardian Minister visits Akola to Gandhigram Kawad Yatra road | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पालकमंत्र्यांनी केली अकोला ते गांधीग्राम कावड यात्रा मार्गाची पाहणी

शिवभक्तांना कावड व पालखी मार्ग चालण्यासाठी सुकर व्हावा तसेच कावड यात्रा मार्गावर भक्तांसाठी सोयी सुविधांची पूर्तता करावी असे निर्देश पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिले. ...

दहा दिवसात कावड-पालखी मागार्ची दुरूस्ती करा - जिल्हाधिका-यांचे निर्देश - Marathi News | Repair the Kawad-Palki road in ten days - Collector's instructions | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दहा दिवसात कावड-पालखी मागार्ची दुरूस्ती करा - जिल्हाधिका-यांचे निर्देश

गांधीग्राम ते अकोला मार्गाची वाट लागल्याने पायी चालत कावड किंवा पालखी आणणे शक्य नाही. ...

कोल्हापूर-सांगली बुडत असताना सरकार महाजनादेश यात्रेत व्यस्त होते - नाना पटोले - Marathi News | While Kolhapur-Sangli was submerged, the government was busy in the Mahajandesh Yatra - Nana Patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोल्हापूर-सांगली बुडत असताना सरकार महाजनादेश यात्रेत व्यस्त होते - नाना पटोले

सरकार विरोधात काँग्रेसच्यावतीने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे नाना पटोले यांनी सांगीतले ...

रिसोडचा गड राखण्यासाठी काँग्रेससमोर भाजपच नव्हे 'वंचितचंही तगड आव्हान ! - Marathi News | Congress will face strong challenge of BJP including Vanchit for upcoming vidhansabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रिसोडचा गड राखण्यासाठी काँग्रेससमोर भाजपच नव्हे 'वंचितचंही तगड आव्हान !

२०१४ मध्ये आलेल्या मोदी लाटेत अमित झनक यांनी काँग्रेसची ही जागा कायम राखली होती. परंतु, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर या मतदार संघातील स्थिती बदलल्याचे दिसून येते. ...

विधानसभा निवडणूक; अकोट मतदारसंघात स्थानिक उमेदवाराच्या मागणीला जोर - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019 ; Emphasis on demand of local candidate in Akot constituency | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विधानसभा निवडणूक; अकोट मतदारसंघात स्थानिक उमेदवाराच्या मागणीला जोर

अकोट मतदारसंघात दिलेल्या आमदाराने काहीच केले नसल्याचा आरोप उपस्थित कार्यकर्त्यांनी केला. ...

शालेय पोषण आहाराच्या नव्या आदेशाला मुख्याध्यापकांचा विरोध! - Marathi News | Principal opposes new order of school nutrition diet | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शालेय पोषण आहाराच्या नव्या आदेशाला मुख्याध्यापकांचा विरोध!

शाळांमध्ये नाचणी, बाजरीची भाकरी विद्यार्थ्यांना देण्याच्या दृष्टिकोनातून शासनाने साहित्य उपलब्ध करून दिलेले नाहीत. ...