लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
मनपाचे ‘हॉकर्स झोन’ कागदावर; अतिक्रमण ‘जैसे थे’! - Marathi News | Municipal 'Hawkers Zone' on paper; The encroachment was 'as it was'! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मनपाचे ‘हॉकर्स झोन’ कागदावर; अतिक्रमण ‘जैसे थे’!

मुख्य रस्त्यालगतचे अतिक्रमण कायम असल्यामुळे लघू व्यावसायिक, फेरीवाला संघटनेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. ...

अकोला जिल्ह्यात ‘रेणू’ योजना राबविण्याचे नियोजन - Marathi News | Planning to implement 'Renu' scheme in Akola district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात ‘रेणू’ योजना राबविण्याचे नियोजन

‘रेणू’ उपक्रमाची सुरुवात अकोला जिल्हा परिषदेतून सुरू करण्याचा प्रयत्न मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी चालविला आहे. ...

पाणीटंचाई निवारणाच्या देयकांपोटी हवे ५.५४ कोटी! - Marathi News | Water scarcity Redressal Payment Requires 5.54 Crore! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पाणीटंचाई निवारणाच्या देयकांपोटी हवे ५.५४ कोटी!

देयके अदा करण्यासाठी ५ कोटी ५४ लाख ७८ हजार रुपये निधीची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे करण्यात आली आहे. ...

Water cup competition :  अकोला जिल्ह्यातील १२ गावांना पुरस्कार - Marathi News | Water cup competition: Award for 12 villages in Akola district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Water cup competition :  अकोला जिल्ह्यातील १२ गावांना पुरस्कार

अकोला जिल्ह्यातून चार तालुक्यातील १२ गावांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. ...

विद्रुपा नदीत वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला - Marathi News |  The body of the person who was drowned in the river Vidrupa was found | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विद्रुपा नदीत वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला

मृतदेह तेल्हारा तालुक्यातील मनात्री गावाजवळच्या विद्रुपा नदीपात्रात पुलानजीक आढळून आला. ...

अकोला जिल्ह्याला मिळालेले अनुदान दिले अमरावती जिल्ह्याला - Marathi News | Grant of Akola district was given to Amolavati district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्याला मिळालेले अनुदान दिले अमरावती जिल्ह्याला

आमदार रणधीर सावरकर यांनी विभागीय कृषी सहसंचालकांची कानउघाडणी केली. ...

सांगलीतील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी अकोल्यातील डॉक्टरांची चमू रवाना - Marathi News | A team of doctors from Akola leave for Sangli-Kolhapur | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सांगलीतील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी अकोल्यातील डॉक्टरांची चमू रवाना

पालकमंत्री डॉ.रणजित पाटील यांच्या नेतृत्वात पुरगस्त भागात अकोला येथील आठ डॉक्टरांची  चमु आज रवाना झाली. ...

आपत्ती व्यवस्थापनासाठी जिल्हा परिषदेची यंत्रणा सज्ज - Marathi News | Zilla Parishad system ready for disaster management | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आपत्ती व्यवस्थापनासाठी जिल्हा परिषदेची यंत्रणा सज्ज

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांनीही यंत्रणा सज्ज ठेवावी, असा आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिला आहे. ...

अखेर अंगणवाड्यांमध्ये बचत गटांकडून ‘टीएचआर’ पुरवठा - Marathi News | Finally, supply of 'THR' for Anagnwadi from savings groups | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अखेर अंगणवाड्यांमध्ये बचत गटांकडून ‘टीएचआर’ पुरवठा

महिला व बालकल्याण विभागाने महाराष्ट्र स्टेट कॉ-आॅप. कंझ्युमर्स फेडरेशनला कच्चे धान्य पुरवठ्याचा आदेश दिला. ...