लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
पातूर तालुक्यातील ३३ रस्ते कामांना प्रशासकीय मान्यता! - Marathi News | Administrative approval for 4 road works in Patur taluka! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पातूर तालुक्यातील ३३ रस्ते कामांना प्रशासकीय मान्यता!

पातूर तालुक्यातील विविध गावांमध्ये ३३ काँक्रीट रस्ते कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. ...

दहा गुंड अकोला जिल्ह्यातून तडीपार; ‘एसडीओं’ चा आदेश - Marathi News | Ten criminals send out of Akola district; 'SDO' order | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दहा गुंड अकोला जिल्ह्यातून तडीपार; ‘एसडीओं’ चा आदेश

दहा गुंडांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात येत असल्याचा आदेश अकोल्याचे उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार यांनी शुक्रवारी दिला. ...

१२८ ग्रा.पं. सदस्य, १३ सरपंचांवर अपात्रतेची टांगती तलवार! - Marathi News | Sword of disqualification on 13 sarpanch and 128 Gram panchayat members | Latest akola News at Lokmat.com

अकोला :१२८ ग्रा.पं. सदस्य, १३ सरपंचांवर अपात्रतेची टांगती तलवार!

अकोला तालुक्यातील १३ सरपंच आणि १२८ ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेच्या कारवाईची टांगती तलवार आहे ...

‘वंचित’, एमआयएम जागा वाटपातही होणार गुंता - Marathi News | Akola : 'Vanchit Bahujan Aaghadi' and MIM seats allocation will be complicated | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘वंचित’, एमआयएम जागा वाटपातही होणार गुंता

अ‍ॅड. आंबेडकरांचा गड असलेल्या अकोल्यातील पाचपैकी तीन मतदारसंघावर एमआयएमचा डोळा असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली. ...

शिवसेनेला हवा शहरातील विधानसभा मतदारसंघ - Marathi News |  Shiv Sena wants the constituency of the Akola city | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शिवसेनेला हवा शहरातील विधानसभा मतदारसंघ

तीन विधानसभा मतदारसंघांची मागणी करण्याचा रेटा पदाधिकाऱ्यांनी लावून धरला. ...

अकोल्यात शिवसेनेसाठी भाजप घेणार एक पाउल मागे ? - Marathi News | BJP take one step back for Shiv Sena in akola | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अकोल्यात शिवसेनेसाठी भाजप घेणार एक पाउल मागे ?

अकोल्यातील पाच मतदारसंघापैकी चार ठिकाणी भाजपचे आमदार निवडून आले होते. ...

निमकर्दा येथील शेतक-याची आत्महत्या - Marathi News | Farmer's suicide in Nimkarda | Latest akola News at Lokmat.com

अकोला :निमकर्दा येथील शेतक-याची आत्महत्या

६५ वर्षीय शेतक-याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना १६ ऑगस्ट रोजी सकाळी घडली. ...

शेतीच्या वादातून भावाची हत्या; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल  - Marathi News | Brother killed by farming dispute | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेतीच्या वादातून भावाची हत्या; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल 

शेतातील रस्त्याच्या वादातून सख्ख्या धाकट्या भावासह पुतण्याने मोठ्या भावाची हत्या केल्याची घटना १६ ऑगस्ट रोजी लोहारा येथे घडली. ...

 अकाेला श्रमिक पत्रकार संघाचा सांगली-कोल्हापूरातील पुरग्रस्तांना मदतीचा हात; ३१६ ब्लँकेट जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपुर्द - Marathi News | Labor journalist's help to the victims of Sangli-Kolhapur; give 316 Blanket | Latest akola News at Lokmat.com

अकोला : अकाेला श्रमिक पत्रकार संघाचा सांगली-कोल्हापूरातील पुरग्रस्तांना मदतीचा हात; ३१६ ब्लँकेट जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपुर्द

अकाेला श्रमिक पत्रकार संघातर्फे सांगली-काेल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठीचे ३१६ ब्लंॅकेट्स शुक्रवारी िजल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना सुपुर्द करण्यात अाले. ...