उच्चभ्रू वस्त्यांमध्ये सुरू असलेल्या आठ देहव्यापाराच्या अड्ड्यांचे अकोला पोलीस प्रशासनाने एका वर्षात कंबरडे मोडले. ...
सोलापूर विभागात होत असलेल्या दुहेरीकरणाच्या कामामुळे या मार्गाने जाणाऱ्या काही रेल्वेगाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. ...
पाच वर्षांकरिता विस्थापित होऊन नंतर स्थलांतरित झाल्याने आजपर्यंत एकही उद्योग या मतदारसंघात आणला नाही. ...
संवाद यात्रेच्या निमित्ताने प्रथमच अकोल्यात येत असलेले आदित्य ठाकरे विद्यार्थी व शेतकऱ्यांसह शिवसैनिकांसोबत संवाद साधणार आहेत. ...
पुढील कारवाई करण्यासाठी संबंधित तेल्हारा, पातूर पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्यांकडून नोटीस दिल्या जाणार आहे. ...
अकोला : ‘शाडू मातीचा गणपती बनवूया व पर्यावरणाचे रक्षण करूया’, असा मंत्र देत यावर्षीचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी रविवारी केले. ...
पहिल्या टप्प्यात अकोला, पातूर व मूर्तिजापूर या तीन तालुक्यांतील विविध यंत्रणांच्या ‘नरेगा’ कामांचे ‘सोशल आॅडिट’ २८ आॅगस्टपासून सुरू होणार आहे. ...
अपघातात दोन जण गंभीर तर दोन जण किरकोळ जखमी झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वर कुरूम नजीक घडली. ...
आॅनलाइन फसवणूक करणाऱ्या दिल्लीतील दोन ठगांना खदान पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. ...
सातही शेतकºयांवर अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...