लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
शवविच्छेदनास नकार देत नातेवाइकांचा सर्वोपचार रुग्णालयात राडा! - Marathi News | Relative of dead girl creat chaos in GMC Hospital Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शवविच्छेदनास नकार देत नातेवाइकांचा सर्वोपचार रुग्णालयात राडा!

मृतदेह शवविच्छेदनासाठी न्यावा लागणार असल्याचे सांगितले; परंतु तेवढ्यात नातेवाइकांनी अतिदक्षता कक्षातच राडा घालण्यास सुरुवात केली. ...

पानठेल्यावर कर्करोग चेतावणी सूचना बंधनकारक! - Marathi News | Cancer warning Notification stick on vendor stall Mandatory! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पानठेल्यावर कर्करोग चेतावणी सूचना बंधनकारक!

कर्करोग चित्ररूपी सूचना फलक लावणे बंधनकारक असल्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. ...

अकोला जिल्ह्यातील १६३२१ विद्यार्थ्यांनी दिली ज्ञान विज्ञान परीक्षा - Marathi News | Knowledge science exams given by 16321 students in Akola district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यातील १६३२१ विद्यार्थ्यांनी दिली ज्ञान विज्ञान परीक्षा

१४ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील १८९ केंद्रावर ज्ञान विज्ञान परीक्षा घेण्यात आली. ...

दुर्गम भागातील एमबीबीएस डॉक्टरांसाठी आता विशेष आरक्षण - Marathi News | Special reservation now for MBBS doctors in remote areas | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दुर्गम भागातील एमबीबीएस डॉक्टरांसाठी आता विशेष आरक्षण

एमबीबीएसच्या एकूण जागेच्या दहा टक्के जागा या अंतर्गत आरक्षित केल्या जाणार असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. ...

मोहरमच्या मिरवणुकीला गालबोट; पोलिसांवर दगडफेक - Marathi News | procession of Moharam in Balapur; stone hurling on police | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मोहरमच्या मिरवणुकीला गालबोट; पोलिसांवर दगडफेक

मिरवणुकीत किरकोळ कारणावरून आपसात झालेला वाद सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. ...

वानच्या पाण्यासाठी शेतकरी आक्रमक; तेल्हाऱ्यात काढला बैलगाडी मोर्चा - Marathi News | Farmers Bullock cart march in telhara for water | Latest akola Videos at Lokmat.com

अकोला :वानच्या पाण्यासाठी शेतकरी आक्रमक; तेल्हाऱ्यात काढला बैलगाडी मोर्चा

अकोला - तेल्हारा तालुक्यातील वान धरणाचे पाणी अकोला शहरासाठी आरक्षित करण्याचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी हजारो शेतकऱ्यांनी शनिवार, १४ ... ...

नवजीवन एक्स्प्रेसमधील प्रवाशांच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला - Marathi News | A gang of thieves stolen valluables of passengers in Navjivan Express | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नवजीवन एक्स्प्रेसमधील प्रवाशांच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

अमरावती, बडनेरा येथील जीआरपी पोलीस ठाण्यात ९ लाख १३ हजार ५०० रुपये अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची तक्रार देण्यात आली आहे. ...

भारत राखीव बटालियनच्या शासन निर्णयात ‘तेल्हारा’ नाही! - Marathi News | Bharat Reserve Batalian : No mention of 'Telhara' in GR | Latest akola News at Lokmat.com

अकोला :भारत राखीव बटालियनच्या शासन निर्णयात ‘तेल्हारा’ नाही!

शासन निर्णयात अकोल्याच्या शिसा उदेगावचाच उल्लेख करण्यात आला असून तेल्हाºयाच्या तेळगाव वडनेरचा उल्लेखचा नसल्याचे समोर आले आहे. ...

उमेदवारीसाठी शिवसेनेत गर्दी; शिवसेना भवनात इच्छुकांच्या मुलाखती - Marathi News | Shiv Sena crowd for candidacy; Interviews of aspirants in Shiv Sena Bhawan | Latest akola News at Lokmat.com

अकोला :उमेदवारीसाठी शिवसेनेत गर्दी; शिवसेना भवनात इच्छुकांच्या मुलाखती

शिवसेनेनेही जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुकांच्या शुक्रवारी मुंबईत मुलाखती घेतल्या. ...