लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
समायोजन केलेल्या शिक्षकांना शाळा रुजू करून घेईना! - Marathi News |  The school can not be adjusted teachers! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :समायोजन केलेल्या शिक्षकांना शाळा रुजू करून घेईना!

काही शाळांमध्ये अतिरिक्त शिक्षकांना रुजू करून घेण्यास संस्थाचालक नकार देत असल्यामुळे या शिक्षकांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. ...

शासनाच्या अध्यादेशामुळे ९0 टक्के शाळा अनुदानापासून वंचित राहणार! - Marathi News | Government Ordinance 90 % of schools will be deprived from grants! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शासनाच्या अध्यादेशामुळे ९0 टक्के शाळा अनुदानापासून वंचित राहणार!

९0 टक्के शाळा अनुदानापासून वंचित राहणार असल्याचा आरोप शिक्षक संघटनांसह शिक्षण संस्थांचालकांनी केला आहे. ...

अकोला ‘जीएमसी’ला दोन दिवसात नवे अधिष्ठाता - Marathi News | Akola 'GMC' to be get new Dean in two days | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला ‘जीएमसी’ला दोन दिवसात नवे अधिष्ठाता

दोन दिवसात नवे अधिष्ठाता रुजू होणार असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. ...

विदर्भात चार दिवस पाऊस! - Marathi News | Four days of rain in Vidarbha! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विदर्भात चार दिवस पाऊस!

चार दिवस तुरळक ठिकाणी दमदार पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. ...

आता रजत देशी बीटी येणार! - Marathi News | Now Rajat BT will be coming! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आता रजत देशी बीटी येणार!

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर यावर्षी रजत बीटी कपाशीचे बीजोत्पादन घेण्यात येत आहे. ...

अकोला शहरात निर्माणाधीन इमारतींचे मोजमाप;‘डीसी रूल’ थंड बस्त्यात - Marathi News | Measurements of buildings under construction in Akola City; DC Rule | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला शहरात निर्माणाधीन इमारतींचे मोजमाप;‘डीसी रूल’ थंड बस्त्यात

नगररचना विभागाने निर्माणाधीन इमारतींना नोटीस जारी करण्याचा सपाटा लावल्यामुळे प्रशासनाच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. ...

अकोला जिल्ह्यातील ग्रामसेवकांचे असहकार आंदोलन संपुष्टात - Marathi News | Non-cooperation movement of Gramsevaka's in Akola district ended | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यातील ग्रामसेवकांचे असहकार आंदोलन संपुष्टात

ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष रवीबाबू काटे यांनी असहकार आंदोलन मागे घेत असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. ...

आरटीई प्रवेश तपासणी अहवालाची प्रतीक्षा - Marathi News | Waiting for RTE Entrance Check Report | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आरटीई प्रवेश तपासणी अहवालाची प्रतीक्षा

२०४ खासगी शाळांची तपासणी एकाच दिवशी करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी बुधवारी पथके पाठवली होती. ...

आदर्श अंगणवाड्यांची संख्या दोन वर्षात घटली - Marathi News | The number of ideal Anganwadi decreased in two years | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आदर्श अंगणवाड्यांची संख्या दोन वर्षात घटली

प्रत्येक जिल्ह्यात आधी १४४ अंगणवाडी केंद्रांची संख्या निश्चित असताना आता ८५ ते ८७ केंद्रच आदर्श केले जाणार आहेत. ...