लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
ट्रॅक्टर पलटी होऊन दोन जणांचा मृत्यू; बार्शीटाकळीमधील पुनोतीनजीकची घटना  - Marathi News | Two killed in tractor overturn in barshitakali of akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :ट्रॅक्टर पलटी होऊन दोन जणांचा मृत्यू; बार्शीटाकळीमधील पुनोतीनजीकची घटना 

मृतकांमध्ये बार्शीटाकळी शहरातील रहिवाशी असलेले दिनेश सावध (वय 33 वर्ष) व रीयान खान (वय 22 वर्ष) यांचा समावेश आहे. ...

आजारी चिमुकलीचा रुग्णवाहिकेतच गळा दाबून खून; निर्दयी आईला पोलिसांकडून अटक - Marathi News | Mother who killed daughter in police custody in Akola | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आजारी चिमुकलीचा रुग्णवाहिकेतच गळा दाबून खून; निर्दयी आईला पोलिसांकडून अटक

दि.७ नोव्हेंबर रोजी पोलिसांनी आरोपी मातेविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली होती ...

हुंड्यासाठी छळ, विवाहितेची तलावात उडी घेऊन आत्महत्या, पतीसह सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Torture for dowry, wife commits suicide by jumping into lake in akola | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हुंड्यासाठी छळ, विवाहितेची तलावात उडी घेऊन आत्महत्या, पतीसह सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा दाखल

पती व सासरच्या लोकांनी श्रद्धाला शारीरिक व मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. लग्नामध्ये मला हुंडा दिला नाही यावरून वाद घालायचे. ...

"शिंदे सरकार घटनाबाह्य, लवकरच कोसळणार", आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल  - Marathi News | "Shinde government is out of constitution, will collapse soon", Aaditya Thackeray's attack in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :"शिंदे सरकार घटनाबाह्य, लवकरच कोसळणार", आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल 

Aaditya Thackeray : जनतेला राज्याचे कृषीमंत्री कोण, हे माहीत नाही. कृषीमंत्री राज्यात फिरकलेच नाहीत, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर टीका केली. ...

आदित्य ठाकरेंनी घेतली 'त्या' चहावाल्याची भेट! शिवसैनिकांचे जोरदार शक्तीप्रदर्शन - Marathi News | Aditya Thackeray visited 'that' tea shop! Strong show of force by Shiv Sainiks in akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आदित्य ठाकरेंनी घेतली 'त्या' चहावाल्याची भेट! शिवसैनिकांचे जोरदार शक्तीप्रदर्शन

Aaditya Thackeray: विमानतळावर हजारो शिवसैनिकांनी गर्दी केली. विमानतळाबाहेरही शिवसैनिकांनी आदित्य ठाकरेंचे जोरदार स्वागत केले.  ...

आदित्य ठाकरेंनी घेतले श्री राजराजेश्वराचे दर्शन - Marathi News | Aditya Thackeray visited Shri Rajarajeshwar Temple | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आदित्य ठाकरेंनी घेतले श्री राजराजेश्वराचे दर्शन

Aditya Thackeray : युवा सेनेचे प्रमुख व शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी अकोल्याचे ग्रामदैवत श्री राजराजेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले. ...

तेव्हा सामान्यांनी शरद पवारांचे कौतुक केले; त्यांनीही राज्यात ओला दुष्काळ जाहिर करायला हवा होता- अरविंद जगताप - Marathi News | common people praised Sharad Pawar; He should also have announced wet drought in the state - Arvind Jagtap | Latest akola News at Lokmat.com

अकोला :तेव्हा सामान्यांनी शरद पवारांचे कौतुक केले; त्यांनीही राज्यात ओला दुष्काळ जाहिर करायला हवा होता- अरविंद जगताप

सामान्य माणूस आणि राजकारणी यांच्यात वनसाईड लव्ह नको ...

टिकली पेक्षा शेतकरी विधवांच्या पुसलेल्या कुंकवावर चर्चा व्हावी - अरविंद जगताप - Marathi News | There should be a discussion on the wiped kunku of farmer widows rather than Tikli says Arvind Jagtap | Latest akola News at Lokmat.com

अकोला :टिकली पेक्षा शेतकरी विधवांच्या पुसलेल्या कुंकवावर चर्चा व्हावी - अरविंद जगताप

कोणी टिकली लावावी किंवा लावू नये, हा ज्याचा त्याचा प्रश्न असताना त्या मुद्यावर माध्यमांमध्ये नाहक चर्चा होत आहे. ...

जिल्हा परिषद सभापतीपदांच्या निवडणुकीचा निकाल जाहीर; ‘वंचित’चेच फटाके ! - Marathi News | Election results of Zilla Parishad chairman posts announced fireworks of the "disadvantaged | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हा परिषद सभापतीपदांच्या निवडणुकीचा निकाल जाहीर; ‘वंचित’चेच फटाके !

जिल्हा परिषदेच्या विविध विषय समित्यांच्या चार सभापतिपदांसाठी गेल्या आठवड्यात घेण्यात आलेल्या निवडणुकीचा निकाल शनिवार, ५ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आला असून, त्यामध्ये सर्वाधिक मते प्राप्त करीत वंचित बहुजन आघाडीच्या चारही उमेदवारांनी विजय मिळविला. ...