विधानसभा निवडणुक च्या अनुषंगाने आज जिल्ह्यातील बँक अधिकाºयांची बैठक पार पडली. ...
मागील दहा वर्षांची पाणी वापराची आकडेवारी बघितल्यास उपलब्ध जलसाठा पुर्ण वापरलाच नसल्याचे आकडेवारीवरू न समोर येत आहे. ...
ल्पोपाहार करीत असताना एका महिलेच्या समोशामध्ये मेलेली गोम आढळली. ...
एका व्यक्तीस तब्बल ३१ हजार २०० मिलीलीटर बिअर आणि वाइन तर १२ हजार लीटर स्पिरीट बाळगण्यास मुभा दिल्याने हा निर्णय दारू माफियांच्या पथ्यावर पडणारा आहे. ...
राज्यात एप्रिल ते डिसेंबर २०१८ या काळात ५८ लाख क्विंटल धान्याचे आॅफलाइन वाटप झाले. ...
आरोपीने फिर्यादीच्या पतीजवळची तलवार हिसकावून त्यास ठार मारण्याचा प्रयत्न केला. ...
मोठ्या मालमत्तांवर ‘कर योग्य मूल्या’च्या १० टक्के इतक्या रकमेची आकारणी करण्याचे शासनाचे धोरण आहे. ...
सार्वजनिक आरोग्य विभागाने २३ सप्टेंबर रोजी नऊ कोटी रुपये निधी वितरीत करण्याचा निर्णय घेतला. ...
या अपघातातात जखमी झालेल्या दोघांना अकोला येथील सर्वोपचार रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...
शिवसंग्रामसह शिवसेनाही रिसोडसाठी आग्रही असल्याने युतीचा गुंता वाढविण्यात या जागेचीही भर पडली आहे. ...