शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पाच-सहा महिन्यांपासून वेतन रखडले आहे. ...
मश्रुवाला कुटुंबीयांचे बापूजी व्याही होते आणि तोच स्नेहबंध गांधी-मश्रुवाला कुटुंबीयांनी अद्यापही जोपासला आहे. ...
महात्मा गांधींच्या अस्थिंचे विसर्जन पूर्णा नदीत केल्यानंतर त्यांच्या स्मरणार्थ वाघोली गावाला गांधीग्राम हे नाव पडले. ...
काँग्रेसने रात्री उशिरा यादी घोषीत केली असून त्यामध्ये अकोट, अकोला पूर्व मतदारसंघातून नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. ...
अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यातील विद्यमान नऊ आमदारांना पुन्हा संधी मिळाली आहे. ...
तीनही मुले अल्पवयीन असल्याने त्यांना बालसुधार गृहात पाठविण्यात आल्याची माहिती आहे. ...
महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिवसंग्रामला गेल्या विधानसभा निवडणुकीत केवळ तीन जागा मिळाल्या होत्या. त्यापैकी वर्सोवाची एक जागा जिंकून शिवसंग्रामने आपले अस्तित्व कायम ठेवले तर बीड मध्ये खुद्द मेटे यांना पराभवाला सामोरे जावे लागले ...
शहरातील काही भागात लोकप्रतिनिधींचे फलक अद्यापही कायमच उघडे असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. ...
कचºयावर प्रक्रिया करणारे प्रकल्प न उभारणाºया महापालिकांचे अनुदान बंद करण्याचा इशारा नगर विकास विभागाने दिला आहे. ...
सरकार पक्षाच्यावतीने विशेष सरकारी विधिज्ञ अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणात आता निकम बाजू मांडणार आहेत. ...