भाजपचे महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांनी सायंकाळी डॉ. ओळंबे यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्याचे पत्र जारी केले. ...
विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवसही धक्कादायक राजकीय घडामोडींनी गाजला. ...
बाजारातील पुरवठादारांनी म्हशीच्या किमती वाढवून लाभार्थींना विकणे सुरू केले आहे. ...
आमदार प्रकाश भारसाकळे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत गुरूवारी भारतीय जनता पार्टीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला. ...
काटेपूर्णा, पूर्णा, मोर्णा नद्यांतील १० ते २४ सप्टेंबर २०१८ या काळातील पाणी नमुने तपासणीत विविध घटकांचे प्रमाण जलचरांसह मानवासाठी चिंताजनक असल्याचे निष्कर्ष आहेत. ...
प्लास्टिक बंदी कायद्याची अंमलबजावणी गंभीरपणे करणे अत्यावश्यक असतानाही त्याकडे शासनाच्या यंत्रणांनी कमालीचे दुर्लक्ष केले आहे. ...
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात विदर्भस्तरीय युवा महोत्सवाला थाटात प्रारंभ झाला . ...
अखेर काँग्रेसने या जागेवरील हक्क सोडत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला बहाल केल्याने, काँग्रेसमध्ये नाराजी पसरली आहे. ...
शवविच्छेदन अहवालानंतर पोलीस तपासाची दिशा निश्चित करण्यात येणार आहे. ...
२०२४ मधील विधानसभा निवडणुकीचे ‘लक्ष्य’ साधण्यासाठी अपक्षांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यासाठी जोरदार प्रयत्न चालविल्याची माहिती आहे. ...