लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
अकोल्याच्या सुफीयानच्या  निर्णायक गोलमुळे सिंगापूरचा पराभव - Marathi News | Singapore defeat by Akola's Sufians decisive goal | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्याच्या सुफीयानच्या  निर्णायक गोलमुळे सिंगापूरचा पराभव

या सामन्यात दोन महत्त्वपूर्ण गोल सुफीयान याने करू न भारताला विजय मिळवून दिला. ...

शासकीय रक्तपेढीत ‘ब्लड कंपोनंट’ची साठवणूक ठप्प! - Marathi News | Blood component stored in government blood bank stopped | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शासकीय रक्तपेढीत ‘ब्लड कंपोनंट’ची साठवणूक ठप्प!

येथील दोन्ही डीप फ्रिझरमध्ये बिघाड झाला असून, एक डीप फ्रिझर पूर्णत: बंद पडले आहे. ...

अकोला रेल्वेस्थानकावरील ‘एफओबी’चे काम संथ गतीने - Marathi News | The FOB work on the Akola Railway is slow | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला रेल्वेस्थानकावरील ‘एफओबी’चे काम संथ गतीने

कंत्राटदारास दिलेला अवधी पूर्ण झालेला असतानाही कामाची गती वाढलेली नाही. ...

आंतरविद्यापीठ खो-खो स्पर्धा: महाराष्ट्रातील विद्यापीठ संघांची विजयी घोडदौड - Marathi News | Inter University Kho-Kho Competition: University teams in Maharashtra winning | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आंतरविद्यापीठ खो-खो स्पर्धा: महाराष्ट्रातील विद्यापीठ संघांची विजयी घोडदौड

मुंबई, पुणे, कोल्हापूर, अमरावती विद्यापीठ संघांनी आपले वर्चस्व कायम राखत अंतिम फेरीत धडक दिली. ...

फळ बागायतदार शेतकऱ्यांचा जिल्हा कृषी अधीक्षकांना घेराव! - Marathi News | Fruit horticultural farmers Gherao District Agriculture Superintendent | Latest akola News at Lokmat.com

अकोला :फळ बागायतदार शेतकऱ्यांचा जिल्हा कृषी अधीक्षकांना घेराव!

नुकसान भरपाईसाठी फळ बागायतदार शेतकऱ्यांनी जिल्हा कृषी अधीक्षक मोहन वाघ यांना गुरुवारी घेराव घातला. ...

पातूर तालुक्यात बालविवाह रोखला! - Marathi News | Child marriage spoil in Patur taluka! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पातूर तालुक्यात बालविवाह रोखला!

बालविवाह पोलीस आणि महिला बालकल्याण अधिकाऱ्यांच्या पथकाने गुरुवारी उधळून लावला. ...

सोनोग्राफी, डायलिसिसनंतर आता सीटी स्कॅनही बंद! - Marathi News | Akola GMC Hospital; Sonography, CT scan now closed after dialysis! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सोनोग्राफी, डायलिसिसनंतर आता सीटी स्कॅनही बंद!

सोनोग्राफी, डायलिसिसनंतर आता सीटी स्कॅन मशीनही बंद पडल्याने रुग्णसेवा प्रभावित झाली आहे. ...

जि.प., पं.स. निवडणूक; ‘आॅनलाइन’ भरावे लागणार उमेदवारी अर्ज! - Marathi News | ZP, Pt. Election; Candidate form to be filled online! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जि.प., पं.स. निवडणूक; ‘आॅनलाइन’ भरावे लागणार उमेदवारी अर्ज!

आॅनलाइन उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांना अडचणी येऊ नये, यासाठी तालुका स्तरावर तांत्रिक तज्ज्ञांची पथके कार्यान्वित करण्यात येणार आहेत. ...

अपघातास कारणीभूत टँकर चालकाला पाच वर्षांची शिक्षा - Marathi News | Five-year sentence for tanker driver causing accident | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अपघातास कारणीभूत टँकर चालकाला पाच वर्षांची शिक्षा

न्यायाधीश एन.जी. शुक्ला यांच्या न्यायालयाने ट्रकचालकास गुरुवारी पाच वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. ...