लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘वंचित’चा शेतकरी-शेतमजूर आक्रोश मोर्चा! - Marathi News | Farmer-farmer's labor outcry against 'deprived' | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘वंचित’चा शेतकरी-शेतमजूर आक्रोश मोर्चा!

अकोला शहरातील गांधी-जवाहर बाग येथून शेतकरी-शेतमजूर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. ...

मनपा आयुक्तांच्या झाडाझडतीत वसुली निरीक्षकांचे पितळ उघडे - Marathi News | collection inspector's of the Municipal Commissioner exposed | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मनपा आयुक्तांच्या झाडाझडतीत वसुली निरीक्षकांचे पितळ उघडे

नेमक्या किती मालमत्ताधारकांना भेटी दिल्या, याची इत्थंभूत माहिती देण्यास वसुली निरीक्षक असमर्थ ठरल्याचे समोर आले आहे. ...

अरुंद ‘आरओबी’ ठरतोय शिवर-रिधोरा चौपदरीकरणात अडसर - Marathi News | The narrow 'ROB' leads obstacles Shivar-Ridhora road widening work | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अरुंद ‘आरओबी’ ठरतोय शिवर-रिधोरा चौपदरीकरणात अडसर

शिवर ते रिधोरा मार्गाच्या चौपदरीकरणात महाबीज कार्यालयाजवळील अरुंद आकाराचा रेल्वे ओव्हर ब्रीज अडसर ठरत आहे. ...

बंद उपकरणांमुळे वैद्यकीय तपासण्या खोळंबल्या! - Marathi News | Medical check-ups turned off due to closed equipment! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बंद उपकरणांमुळे वैद्यकीय तपासण्या खोळंबल्या!

बहुतांश रुग्णांना खासगी दवाखान्यांमध्ये दाखविण्याचा सल्ला दिला जात असल्याचे वास्तव आहे. ...

दिव्यांग प्रमाणपत्रासाठी दिव्यांगांना मिळताहेत तारखांवर तारखा! - Marathi News | Delay to get Disability Certificate in Akola GMC | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दिव्यांग प्रमाणपत्रासाठी दिव्यांगांना मिळताहेत तारखांवर तारखा!

दिव्यांगांना डॉक्टरांकडून पुढची तारीख दिली जात असल्याचा प्रकार शुक्रवारी समोर आला. ...

भाजप-राष्ट्रवादीने सत्तेसाठी एकत्र येणे पूर्वनियोजीतच होते - प्रकाश आंबेडकर - Marathi News | BJP-NCP come together for power Was pre-planned - Prakash Ambedkar | Latest akola News at Lokmat.com

अकोला :भाजप-राष्ट्रवादीने सत्तेसाठी एकत्र येणे पूर्वनियोजीतच होते - प्रकाश आंबेडकर

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांची घेतली, तेव्हाच हे सर्व शिजले होते. ...

सोयाबीनची आवक वाढली; दर पडले! - Marathi News | Soybean arrivals increased; Rates Fall! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सोयाबीनची आवक वाढली; दर पडले!

सोयाबीनचे प्रतिक्ंिवटल दर २ हजार ८०० रुपयांपर्यंत घटले आहेत. ...

आंतर विद्यापीठ महिला खो-खो स्पर्धा: मुंबई,पुणे संघाचे वर्चस्व कायम! - Marathi News |  Inter University Women kho kho: Mumbai, Pune team dominated! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आंतर विद्यापीठ महिला खो-खो स्पर्धा: मुंबई,पुणे संघाचे वर्चस्व कायम!

आंतर विद्यापीठ महिला खो-खो स्पर्धा: मुंबई,पुणे संघाचे वर्चस्व कायम आहे. ...

श्रीलंका विरूध्दच्या सामन्यात सुफियानची हॅट्रीक! - Marathi News | Sufian hat-trick against Sri Lanka football match! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :श्रीलंका विरूध्दच्या सामन्यात सुफियानची हॅट्रीक!

श्रीलंका विरूध्दच्या सामन्यात सुफियानची हॅट्रीक! ...