लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘पणन’ आता ५० कापूस खरेदी केंद्रे सुरू करणार! - Marathi News | 'Cotton Fedration' will now open 50 cotton shopping centers! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘पणन’ आता ५० कापूस खरेदी केंद्रे सुरू करणार!

कापूस खरेदीचा शुभारंभ २७ नोव्हेंबर रोजी अमरावती येथून केला जाणार आहे. ...

विद्यार्थ्यांनी बनविले सौरऊर्जा अभ्यास दिवे! - Marathi News | Solar study lamps made by students! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विद्यार्थ्यांनी बनविले सौरऊर्जा अभ्यास दिवे!

हा नावीन्यपूर्ण उपक्रम मुख्याध्यापिका मनीषा शेजोळे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला. ...

आईच्या पार्थिवाला चार मुलींनी दिला चिताग्नी - Marathi News | Four daughters perform mothers Funeral | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आईच्या पार्थिवाला चार मुलींनी दिला चिताग्नी

मुलगा नसलेल्या वृद्धेला चार मुलींनीची चिताग्नी देऊन समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. ...

मदतीच्या रकमेतून बँकांना करता येणार नाही वसुली! - Marathi News | Banks cannot recover from the amount of help! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मदतीच्या रकमेतून बँकांना करता येणार नाही वसुली!

मदतीच्या रकमेतून बँकांनी कोणत्याही प्रकारची वसुली करू नये, असा आदेश १८ नोव्हेंबर रोजीच्या शासन निर्णयात देण्यात आला आहे. ...

स्वाइन फ्लूने मृत्युचे प्रमाण ५० टक्क्यांनी घटले! - Marathi News | Swine flu reduces mortality rate by 50%! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :स्वाइन फ्लूने मृत्युचे प्रमाण ५० टक्क्यांनी घटले!

गत वर्षभरात स्वाइन फ्लूचे दोन हजार २७१ रुग्णांची नोंद करण्यात आली होती. त्यापैकी २४० रुग्णांचा मृत्यू झाला होता. ...

घरकुलासाठी रोहयो मजुरीचे ५५ कोटी बुडाले! - Marathi News | Mnrega scheme; wages of 55 crore not get | Latest akola News at Lokmat.com

अकोला :घरकुलासाठी रोहयो मजुरीचे ५५ कोटी बुडाले!

जिल्ह्यातील किमान ३० हजार लाभार्थींच्या रोहयो मजुरीचे ५४ कोटी ६० लाख रुपये गेल्या तीन वर्षात बुडाल्याची धक्कादायक माहिती आहे. ...

जिल्हा परिषद निवडणूक : आता जात वैधतेसाठी लागणार कस! - Marathi News | Zilla Parishad Election: candidates should have submit caste validity! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हा परिषद निवडणूक : आता जात वैधतेसाठी लागणार कस!

सर्व उमेदवारांना जात वैधता प्रस्ताव सादर केल्याचा पुरावा द्यावा लागणार आहे. ...

रेल्वेगाडीत चोऱ्या करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या तिघांना अटक - Marathi News |  Three arrested for traveling in a train for burglary | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रेल्वेगाडीत चोऱ्या करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या तिघांना अटक

शनिवारी रेल्वेगाडीमध्ये तिघे जण संशयास्पदरीत्या फिरत असल्याची जीआरपी पोलिसांना माहिती मिळाली. ...

‘एमआयडीसी’ सेवा शुल्क पाचपट! - Marathi News | 'MIDC' service fee increase five time | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘एमआयडीसी’ सेवा शुल्क पाचपट!

एमआयडीसी प्रशासनाने ३ रुपये प्रतिचौरस मीटरवरून १२, १३ आणि १५ रुपये प्रति चौ.मी. दर करण्याचा निर्णय घेतला आहे. ...