लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
अकोल्यात झाले होते नाना पटोले यांचे भाजप विरोधातील पहिले भाषण! - Marathi News | Nana Patole's first speech against BJP was held in Akola! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात झाले होते नाना पटोले यांचे भाजप विरोधातील पहिले भाषण!

भाजपचे खासदार नाना पटोले यांनी सत्तापक्षात होणारी घुसमट जाहीरपणे अकोल्यात प्रकट केली होती. ...

महापरीक्षा पोर्टलच्या गोंधळात मेगा भरती रखडली! - Marathi News | Mega recruitment stalled in the mess of the Mahapariksha Portal! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महापरीक्षा पोर्टलच्या गोंधळात मेगा भरती रखडली!

महापरीक्षा पोर्टलने २४ आॅगस्ट २०१७ आणि २३ जुलै २०१८ रोजीच्या शासन निर्णयातील मुद्यांमध्ये गोंधळ केला. ...

अमरावतीच्या इज्तेमासाठी दोन दिवस विशेष रेल्वेगाड्या - Marathi News | Two days special train for Ijtema in Amravati | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अमरावतीच्या इज्तेमासाठी दोन दिवस विशेष रेल्वेगाड्या

अकोला : अमरावती जिल्ह्यात ७ डिसेंबरपासून सुरू होत असलेल्या मुस्लीम बांधवांच्या दोन इज्तेमासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने दोन दिवस विशेष ... ...

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी सुरू! - Marathi News | Candidates scrutiny for Zilla Parishad election | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी सुरू!

जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांमध्ये निवडणूक लढविण्यास इच्छुक उमेदवारांची चाचपणी सुरू करण्यात आली आहे. ...

कोरकू आदिवासींना गंडविण्याचा गोरखधंदा चार वर्षांपासून - Marathi News | Cheating to Korku tribe in the name of crop loan | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कोरकू आदिवासींना गंडविण्याचा गोरखधंदा चार वर्षांपासून

पीक कर्जाच्या नावाखाली अडगाव परिसरातील कोरकू आदिवासी यांना कोट्यवधींनी गंडविण्याचा गोरखधंदा गत चार वर्षांपासून सुरू असल्याची बाब समोर आली आहे. ...

‘सीएचबी’चे मानधन महाविद्यालयांकडून सुटेना! - Marathi News | CHB teachers not get honorarium | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘सीएचबी’चे मानधन महाविद्यालयांकडून सुटेना!

मानधनाचा हा निधी महाविद्यालयांकडून सुटत नसल्याने अद्यापही ‘सीएचबी’ प्राध्यापकांना मानधनाची प्रतीक्षा करावी लागत आहे. ...

हैदराबाद येथील अमानुष अत्याचारातील आरोपींना फाशी द्या! - Marathi News | Hang the accused in the inhuman atrocities in Hyderabad! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :हैदराबाद येथील अमानुष अत्याचारातील आरोपींना फाशी द्या!

या घटनेची शासनाने गांभीर्याने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही निवेदनातून देण्यात आला. ...

तृतीयपंथींमध्ये वाढतोय ‘एड्स’चा धोका! - Marathi News | The risk of AIDS is increasing among Transgenders | Latest akola News at Lokmat.com

अकोला :तृतीयपंथींमध्ये वाढतोय ‘एड्स’चा धोका!

तृतीयपंथींच्या इतर प्रकारांमध्ये ५१० पेक्षा जास्त जणांची एचआयव्ही चाचणी करण्यात आली आहे. ...

अकोला जिल्ह्यातील बारा शाळांना १५ लाखांचे शैक्षणिक साहित्य! - Marathi News | Twelve schools in Akola district receive 15 lakh educational material! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यातील बारा शाळांना १५ लाखांचे शैक्षणिक साहित्य!

आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळांशी संलग्नित चार शाळांसह इतर आठ शाळांना शुक्रवारी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करण्यात आले. ...