लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
वनराई बंधाऱ्यातून होणार १०० एकरावर सिंचन! - Marathi News | Irrigation will be done on 100 acres from Vanarai Dam! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वनराई बंधाऱ्यातून होणार १०० एकरावर सिंचन!

परिसरातील ३५ शेतकऱ्यांच्या विहिरींची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ...

महापौरांनी घेतला आढावा; अकोलेकरांना सुधारणांची प्रतीक्षा! - Marathi News | Mayor reviews; Akolekar awaits reform! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महापौरांनी घेतला आढावा; अकोलेकरांना सुधारणांची प्रतीक्षा!

अकोलेकरांना देण्यात आलेले ‘अच्छे दिन’चे आश्वासन फोल ठरल्याचे चित्र असताना अशा बिकट परिस्थितीचा सामना करण्यासाठी पक्षाने महापौर पदाची धुरा अर्चना मसने यांच्याकडे सोपविली आहे. ...

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचे ‘मायक्रो प्लॅनिंग’ - Marathi News | Shiv Sena's 'micro planning' for Zilla Parishad elections | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हा परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचे ‘मायक्रो प्लॅनिंग’

निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवार सक्षम व दमदार असावा, या उद्देशातून जिल्हाप्रमुख तथा आमदार नितीन देशमुख यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ...

सत्तेत येताच शिवसेनेचे 'मायक्रो प्लॅनिंग'वर भर - Marathi News | Shiv Sena emphasis on micro planning | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सत्तेत येताच शिवसेनेचे 'मायक्रो प्लॅनिंग'वर भर

सत्तेत आलेल्या शिवसेनेकडून आगामी निवडणुका लक्षात घेता, 'मायक्रो प्लॅनिंग'वर भर दिला जात आहे. ...

भारत राखीव बटालियन उदेगाव येथेच ; भरती प्रकिया सुरू - Marathi News | India Reserve Battalion at Udegaon; The recruitment process started | Latest akola News at Lokmat.com

अकोला :भारत राखीव बटालियन उदेगाव येथेच ; भरती प्रकिया सुरू

विशेष म्हणजे १७६ पदांसाठी असलेली भरती केवळ गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया व अहेरी तालुक्यातील उमेदवारांसाठीच राखीव ठेवण्यात आली आहे. ...

माजी मंत्री गुलाबराव गावंडे यांना तीन महिन्यांची शिक्षा - Marathi News | Former minister Gulabrao Gawande sentenced to three months | Latest akola News at Lokmat.com

अकोला :माजी मंत्री गुलाबराव गावंडे यांना तीन महिन्यांची शिक्षा

बळेगाव फाट्यावर रस्त्याचे काम सुरू असताना ३१ मे २०१३ रोजी माजी मंत्री गुलाबराव गावंडे हे कार्यकर्त्यांसह तेथे पोहोचले होते. ...

शहरातील गुंठेवारी जमिनींचे आरक्षण बदलण्याचा घाट - Marathi News | Conspirancy to change the reservation of land in the city | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शहरातील गुंठेवारी जमिनींचे आरक्षण बदलण्याचा घाट

काही राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी व भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून मनपा प्रशासनाला हाताशी धरत गुंठेवारी जमिनींचे आरक्षण बदलण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात असल्याची माहिती आहे. ...

पर्यावरण रक्षणासाठी कृत्रिम वाळूचा वापर बंधनकारक - Marathi News | Use of artificial sand to protect the environment | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पर्यावरण रक्षणासाठी कृत्रिम वाळूचा वापर बंधनकारक

शासकीय इमारती, रस्ते, पुलांच्या बांधकामात एकुण लागणाºया वाळूपैकी किमान २० टक्के कृत्रिम वाळू वापरण्याचे बंधनकारक करण्यात आले. ...

गहू, हरभरा पिकासाठी विमा योजना! - Marathi News | Insurance plan for wheat, gram crop! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :गहू, हरभरा पिकासाठी विमा योजना!

पीक विमा काढण्याची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत तर उन्हाळी पिकांसाठी १ एप्रिल २०२० सहभाग घेता येणार आहे. ...