लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
जिल्हा परिषदेची सत्ता काबीज करा! - खासदार अरविंद सावंत - Marathi News | Take over the power of the Zilla Parishad! - MP Arvind Sawant | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हा परिषदेची सत्ता काबीज करा! - खासदार अरविंद सावंत

अरविंद सावंत यांनी जिल्हाभरातून जमलेल्या असंख्य शिवसैनिकांना मार्गदर्शन करीत पक्षातील काडीबाजांना इशारा देत भाजपचा खरपूस शब्दात समाचार घेतला. ...

रेतीची अवैध वाहतूक; पाच ट्रॅक्टर जप्त - Marathi News | Illegal transport of sand; Five tractors seized | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रेतीची अवैध वाहतूक; पाच ट्रॅक्टर जप्त

रेतीचे अवैधरीत्या उत्खनन करून वाहतूक करीत असलेले पाच ट्रॅक्टर महसूलच्या पथकाने जप्त केले. ...

काँग्रेस-राकाँ आघाडीचं ठरलं; महाआघाडीचा आज निर्णय! - Marathi News | Congress-Ncp coliation confirm: shivsena decision today | Latest akola News at Lokmat.com

अकोला :काँग्रेस-राकाँ आघाडीचं ठरलं; महाआघाडीचा आज निर्णय!

महाविकास आघाडी झाली नाही तरी काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस एकत्रितरीत्या आघाडीमध्ये निवडणूक लढतील, यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...

सोयाबीनला सोन्याची चकाकी; दर पाच हजार रू पयांपर्यंत जाण्याची शक्यता - Marathi News | Soyabean; The probability of going up to five thousand rupees | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सोयाबीनला सोन्याची चकाकी; दर पाच हजार रू पयांपर्यंत जाण्याची शक्यता

येत्या काही दिवसात विक्रमी म्हणजे ५ हजार रुपये क्विंटलपर्यंत जाण्याची शक्यता व्यापारी,अभ्यासकांनी वर्तविली आहे. ...

ऑपरेशन मुस्कानमुळे ३९ बालकांना आश्रय - Marathi News | Operation Muskan give shelters to 39 children | Latest akola News at Lokmat.com

अकोला :ऑपरेशन मुस्कानमुळे ३९ बालकांना आश्रय

या मोहीमेंतर्गत १ ते १९ डिसेंबर दरम्यान जिल्ह्यातील हरविलेले ३२ मुले व १६ मुलींना शोधण्यात मुस्कान पथकाला यश आले आहे. ...

प्राणघातक हल्ला करून लुटमार करणाऱ्यास सात वर्षांची शिक्षा - Marathi News | Seven years in prison for assault and robbery | Latest akola News at Lokmat.com

अकोला :प्राणघातक हल्ला करून लुटमार करणाऱ्यास सात वर्षांची शिक्षा

राष्ट्रपाल राजाराम वानखडे असे आरोपीचे नाव असून त्याला ५ हजार रुपये दंड ठोठावला असून दंड न भरल्यास आणखी शिक्षेचे प्रावधान न्यायालयाने केले आहे. ...

बॉक्सिंग स्पर्धेत अकोला, पुणे संघाला विजेतेपद - Marathi News |  Akola, Pune win championship in boxing | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बॉक्सिंग स्पर्धेत अकोला, पुणे संघाला विजेतेपद

पाचवी कॅडेट व दहावी कब-क्लास राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत अकोला क्रीडा प्रबोधिनी व पुणे जिल्हा संघाने विजेतेपद पटकावले. ...

विद्यार्थ्यांनी नाटकाद्वारे दिला गाव स्वच्छतेचा संदेश! - Marathi News | The message of cleanliness of the village was given by the students! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विद्यार्थ्यांनी नाटकाद्वारे दिला गाव स्वच्छतेचा संदेश!

साने गुरुजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी हे नाटक सादर केले. ...

अकोला जिल्ह्यात ‘गुड मॉर्निंग’ पथक सक्रिय - Marathi News | 'Good Morning' squad active in Akola district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात ‘गुड मॉर्निंग’ पथक सक्रिय

उघड्यावर शौचास बसणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी गुड मॉर्निंग पथक सक्रिय झाले आहे. ...