लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
अकोला जिल्ह्यात थंडीचा कडाका! - Marathi News | Cold wave in Akola district! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात थंडीचा कडाका!

तीन दिवसात किमान तापमान १२.५ अंशाने खाली आले असून, ते ८.६ अंशापर्यंत आले आहे. ...

जिल्हा परिषद निवडणूक: बंडोबा थंडोबा होणार का? - Marathi News | Zilla Parishad Elections: Will rebales take back their form | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हा परिषद निवडणूक: बंडोबा थंडोबा होणार का?

काही गटात स्वपक्षाच्या उमेदवारालाच आव्हान उभे केल्याने मतदानाच्या दिवसापर्यंत त्यांच्यात कोणता समझोता घडवून आणता येईल, यावरही चर्चा सुरूच राहणार आहे. ...

लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार - Marathi News | Sexual exploitation of a woman by showing her desire to marry | Latest akola News at Lokmat.com

अकोला :लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार

मंदिरात महिलेशी लग्न केले; मात्र आरोपीचे वडील रामनाथ यांचा त्याला विरोध होता, त्यामुळे तक्रारकर्त्या महिलेला घरी परत पाठविण्यात आले. ...

दुचाकीच्या अपघातात एक ठार; एक गंभीर जखमी - Marathi News | One killed in a two-wheeler accident; One was seriously injured | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दुचाकीच्या अपघातात एक ठार; एक गंभीर जखमी

घटनेत दुचाकीस्वार किरण पवार याचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत असलेल्या शेख. अब्दुल्ला हा गंभीर जखमी झाला. ...

मुस्लिमांच्या नागरिकत्वाला धोका नाही - दयाशंकर तिवारी  - Marathi News | Muslim citizenship is not at risk - Dayashankar Tiwari | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मुस्लिमांच्या नागरिकत्वाला धोका नाही - दयाशंकर तिवारी 

सीएए कायदा व एनआरसीमुळे मुस्लिमांच्या नागरिकत्वाला कोणताही धोका नाही, असे मत सीएए कायद्याचे अभ्यासक व नागपूरचे माजी महापौर दयाशंकर तिवारी यांनी येथे व्यक्त केले. ...

‘सीएए’च्या समर्थनार्थ अकोल्यात मोर्चा - Marathi News | Big rally in support of citizenship amendment act in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘सीएए’च्या समर्थनार्थ अकोल्यात मोर्चा

संपूर्ण जिल्ह्यातून आलेले हजारो नागरिक तिरंगा व भगवे ध्वज घेऊन सहभागी झाले होते. ...

जिल्हा परिषदेचे चार कर्मचारी रडारवर - Marathi News |  Four Zilla Parishad employees on the radar | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हा परिषदेचे चार कर्मचारी रडारवर

शोध मोहिमेत वित्त व शिक्षण विभागाचे मिळून ४ कर्मचारी कारवाईच्या रडारवर आहेत. ...

अधिकाऱ्यांच्या पथकाकडून ग्रामपंचायतींची तपासणी - Marathi News | Investigation of gram panchayats by a team of officers | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अधिकाऱ्यांच्या पथकाकडून ग्रामपंचायतींची तपासणी

ग्रामपंचायतींच्या अभिलेख्यांची तपासणी करण्यासाठी गठित केलेल्या जिल्हा परिषदेच्या दोन अधिकाऱ्यांच्या पथकाने पातूर पंचायत समितीमधील ग्रामपंचायतींची तपासणी केली. ...

एनसीडीईएक्सच्या टीमकडून वेअरहाऊसची पाहणी - Marathi News | Warehouse inspection by NCDEX team | Latest akola News at Lokmat.com

अकोला :एनसीडीईएक्सच्या टीमकडून वेअरहाऊसची पाहणी

सर्व बाबींचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी शनिवारी एनसीडीईएक्सची टीम अकोल्यात येऊन गेली. ...