लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
दीड कोटींच्या बँक घोटाळयातील आरोपींची सुटका - Marathi News | 1.5 crore bank fraud accused released | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दीड कोटींच्या बँक घोटाळयातील आरोपींची सुटका

दिड कोटी रुपयांच्या घोटाळयातून सदर १७ आरोपींची जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. पी. शिंगाडे यांच्या न्यायालयाने निर्दोष सुटका केली. ...

मंत्रीमंडळ  विस्तारावरून पश्चिम वऱ्हाडातील शिवसेनेत खदखद - Marathi News | Maharashtra cabinet expansion: Shiv Sena leaders in western varhada upset | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मंत्रीमंडळ  विस्तारावरून पश्चिम वऱ्हाडातील शिवसेनेत खदखद

पश्चिम वºहाडातील दोन खासदार, चार आमदार, सहा जिल्हा प्रमुखांसह जिल्हा पातळीवरील बड्या पदाधिकाऱ्यांमध्ये या मुद्द्यावरून तीव्र रोष असल्याचे स्पष्ट होत आहे. ...

अमरावतीचा समीर भराणे ठरला गणलक्ष्मी करंडकाचा मानकरी - Marathi News | Amravati's Samir ween Ganalakshmi Trophy | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अमरावतीचा समीर भराणे ठरला गणलक्ष्मी करंडकाचा मानकरी

राज्यस्तरीय ‘गणलक्ष्मी करंडक’ एकपात्री साभिनय स्पर्धा शनिवारी श्री. शिवाजी महाविद्यालयाच्या वसंत सभागृतात पार पडली. ...

राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात साडेसात लाख शेतकऱ्यांनी जाणून घेतले नवतंत्रज्ञान! - Marathi News | Seven and a half lakh farmers have learned about the state-level agricultural exhibition! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात साडेसात लाख शेतकऱ्यांनी जाणून घेतले नवतंत्रज्ञान!

यावर्षी ७ लाख ७६ हजारांवर शेतकºयांनी कृषी प्रदर्शनाला भेट देऊन नव कृषी तंत्रज्ञान जाणून घेतले. ...

कृषी महाविद्यालयांना सादर करावे लागणार प्रगती पुस्तक ! - Marathi News | Agricultural colleges have to submit progress book! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कृषी महाविद्यालयांना सादर करावे लागणार प्रगती पुस्तक !

दरवर्षी तीन दिवस हा आढावा घेण्यात येणार असून, कृषी महाविद्यालयातील प्रयोगशाळा, जागा, मैदानाची अवस्था तर तपासण्यात येईल. ...

अकोला : उड्डाणपुलाच्या दोन्ही कडेला सात मीटर सर्व्हिस रोड - Marathi News | Akola: Seven meter service road on either side of the aviation bridge | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला : उड्डाणपुलाच्या दोन्ही कडेला सात मीटर सर्व्हिस रोड

मध्यवर्ती कारागृहाच्या प्रवेशद्वारापासून तर अकोला क्रिकेट क्लबच्या प्रवेशद्वारापर्यंत तयार होत असलेल्या उड्डाणपूलाचा सर्व्हिस रोड सात मीटरचा असणार आहे. ...

वाळूची अवैध वाहतूक; दोन ट्रक जप्त - Marathi News | Illegal transport of sand; Two trucks seized | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वाळूची अवैध वाहतूक; दोन ट्रक जप्त

पथकाने दोन्ही ट्रक जप्त करून ट्रक मालकांना २ लाख ३० हजार ८०० रुपयांचा दंड ठोठावला. ...

केंद्राची बंदी असतानाही मातीच्या वीटभट्ट्या सुरूच! - Marathi News | Soil brick kilns continue even when the center is banned! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :केंद्राची बंदी असतानाही मातीच्या वीटभट्ट्या सुरूच!

महसूल आणि पर्यावरण विभागाकडून कारवाई होत नसल्याने वीटभट्ट्या बिनबोभाटपणे चालवल्या जात आहेत. ...

शाळा सिद्धी उपक्रमात अकोला जिल्हा अव्वल - Marathi News | Akola District tops the school achievement program | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शाळा सिद्धी उपक्रमात अकोला जिल्हा अव्वल

स्वयंमूल्यांकन व बाह्यमूल्यांकनात शाळांमध्ये पायाभूत सुविधा, शैक्षणिक सुविधांनुसार शाळांना ग्रेड दिला जाणार आहे. ...