लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
पालकांनी मुलांचा आत्मविश्वास वाढवावा - डॉ. विलास भाले - Marathi News |   Parents should increase children's confidence - Dr. Luxurious spears | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पालकांनी मुलांचा आत्मविश्वास वाढवावा - डॉ. विलास भाले

औद्योगिक वसाहतीतील लोकमत भवनमध्ये लोकप्रज्ञा पुरस्कार वितरण सोहळ्यात डॉ. भाले बोलत होते. ...

विद्यार्थी करणार प्राध्यपकांचे मूल्यांकन;  डॉ. पंदेकविचा उपक्रम - Marathi News |   Students will evaluate professor | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विद्यार्थी करणार प्राध्यपकांचे मूल्यांकन;  डॉ. पंदेकविचा उपक्रम

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या संचालक शिक्षण कार्यालयाच्यावतीने हा उपक्रम येत्या वर्षात राबविण्यात येणार आहे. ...

शासकीय कापूस खरेदी १५ जानेवारीला होणार बंद! - Marathi News | Government Cotton purchasing to be closed on January 15 | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शासकीय कापूस खरेदी १५ जानेवारीला होणार बंद!

कापूस खरेदी कें द्र बंद झाल्यास शेतकऱ्यांना कमी दरात व्यापाऱ्यांना कापूस विकावा लागण्याची शक्यता आहे. ...

आता जिल्हा स्त्री रुग्णालयातही 'मदर मिल्क बँक' - Marathi News | Mother Milk Bank now in district women's hospital | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आता जिल्हा स्त्री रुग्णालयातही 'मदर मिल्क बँक'

प्रस्तावित मिल्क बँक ही अडीच हजार स्वेअर फूट क्षेत्रामध्ये निर्मित केली जाणार असून, त्यासाठी जवळपास दीड कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याची माहिती आहे. ...

पत्नीला जिवंत जाळणाऱ्या पतीस जन्मठेपेची शिक्षा - Marathi News | Life imprisonment for husband who burns wife alive | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पत्नीला जिवंत जाळणाऱ्या पतीस जन्मठेपेची शिक्षा

दहीहांडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील करतवाडी रेल्वे येथील रहिवासी पतीने पत्नीला जिवंत जाळल्यानंतर हत्येच्या आरोपाखाली आढळलेल्या ठोस पुराव्यांच्या आधारे आकोट जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी पतीस मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ...

स्टरलाइटच्या केबलची तपासणी आटोपली; रिलायन्सची पाठ! - Marathi News | Sterlite's cable test ends; Reliance not intrested | Latest akola News at Lokmat.com

अकोला :स्टरलाइटच्या केबलची तपासणी आटोपली; रिलायन्सची पाठ!

स्टरलाइट कंपनीच्या केबल तपासणीचे काम सोमवारी पूर्ण झाले असून, मंगळवारी कंपनी तसेच बांधकाम विभागाच्यावतीने आयुक्तांकडे अहवाल सादर केला जाणार आहे. ...

बच्चू कडू यांच्यावर अकोल्याच्या पालकमंत्री पदाची जवाबदारी ? - Marathi News | Bachchu Kadu will be the guardian minister of Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बच्चू कडू यांच्यावर अकोल्याच्या पालकमंत्री पदाची जवाबदारी ?

बच्चू कडू यांची प्रहार संघटना अकोल्यातही प्रभावी असून, जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणातही उतरलेली आहे. ...

शिक्षकांची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध! - Marathi News | Last voter list of teachers released! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शिक्षकांची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध!

शिक्षक मतदारांची अंतिम यादी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालयांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली. ...

जिल्हा परिषदाही होत आहेत गुन्हेगारांचे अड्डे - Marathi News | Zilla Parishad is also being bastion for criminals | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हा परिषदाही होत आहेत गुन्हेगारांचे अड्डे

मतदारांनी त्या आरोपींनाच विजयी केल्याचा प्रकार २०१७ मध्ये राज्यातील २५ जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत घडला आहे. ...