लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
वाहतूक शाखेकडून रस्ता सुरक्षा सप्ताहात धडक मोहीम - Marathi News | Traffic campaign in road safety week from traffic branch | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वाहतूक शाखेकडून रस्ता सुरक्षा सप्ताहात धडक मोहीम

वेगाने वाहने चालविणाºया वाहन चालकांविरुद्ध विशेष मोहीम राबवून दोन दिवसात १०० च्या वर कारवाया करण्यात आल्या. ...

निधी असताना शिक्षकांचे वेतन रखडले! - Marathi News | Teacher salaries stopped even fund awailable | Latest akola News at Lokmat.com

अकोला :निधी असताना शिक्षकांचे वेतन रखडले!

जिल्ह्यातील शिक्षक वेतनासोबतच सातव्या वेतन आयोगाच्या हप्त्यापासून वंचित आहेत. ...

पालकमंत्री शेत-पाणंद रस्ते योजनेचा बोजवारा - Marathi News | Guardian Minister Farm-Panand Road Scheme fiasco in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पालकमंत्री शेत-पाणंद रस्ते योजनेचा बोजवारा

शेतरस्ता, पाणंद रस्ता अतिक्रमणमुक्त करून कच्चा रस्ता तयार करण्यासाठी राज्यातील ३३ जिल्हाधिकाऱ्यांना ५५ कोटी रुपये निधी २५ मे २०१८ रोजी देण्यात आला. ...

सर्व्हर डाउन: खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प! - Marathi News | Server Down: Buy-Out Deal tranzaction stopped | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सर्व्हर डाउन: खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प!

खरेदी-विक्रीच्या व्यवहारासाठी नागरिकांना नाहक हेलपाटे सहन करावे लागत असून, शासनाच्या तिजोरीत जमा होणारा महसूलही प्रभावित झाला आहे. ...

पाच पंचायत समित्यांमध्ये सत्ता स्थापनेची भारिप-बमसंची तयारी - Marathi News | Bharip-bms ready to establish power in five panchayat samiti | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पाच पंचायत समित्यांमध्ये सत्ता स्थापनेची भारिप-बमसंची तयारी

भारिप-बमसंला अकोला, बाळापूर पंचायत समितीमध्ये बहुमत आहे. तसेच त्या सदस्यांच्या गटनेत्याची निवडही करण्यात आली. ...

 पंतप्रधान आवासचे लाभार्थी उघड्यावर; दीड वर्षांपासून हप्ता दिलाच नाही! - Marathi News | PM Housing scheme : beneficiaries nog get installments for a year and a half! | Latest akola News at Lokmat.com

अकोला : पंतप्रधान आवासचे लाभार्थी उघड्यावर; दीड वर्षांपासून हप्ता दिलाच नाही!

अनुदानाचा पहिला हप्ता दिल्यानंतर मनपाने गत दीड वर्षांपासून पुढील अनुदानाचा हप्ताच दिला नसल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. ...

औषध दुकानांची मुंबईतील अधिकाऱ्यांकडून तपासणी - Marathi News | Mumbai officers inspects drug stores in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :औषध दुकानांची मुंबईतील अधिकाऱ्यांकडून तपासणी

नियंत्रण मिळविण्यासाठी मुंबई येथील दोन अधिकाºयांनी अकोल्यातील औषध दुकानांची मंगळवारी तपासणी केली. ...

पतंग उडविण्याच्या चायना मांजामुळे येऊ शकते जीवावर संक्रांत! - Marathi News | Chinese Manja of flying kites can cause dangerous | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पतंग उडविण्याच्या चायना मांजामुळे येऊ शकते जीवावर संक्रांत!

पतंग उडवताना खबरदारी घ्या आणि दोऱ्याचा वापर करा, असे आवाहन पर्यावरण तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे. ...

सत्ता स्थापनेच्या हालचालीत भाजपचे 'वेट अँड वॉच' - Marathi News | The BJP's wait and watch in the movement to establish powe | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सत्ता स्थापनेच्या हालचालीत भाजपचे 'वेट अँड वॉच'

सत्ता स्थापनेच्या समीकरणात भाजपने अद्याप कोणताही निर्णय घेतला नसून, ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ची भूमिका घेतली आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे ठरल्यानंतरच भाजप निर्णय घेणार आहे. ...