लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
भाजपचे नेते ‘धडा’ घेणार तरी कधी? - Marathi News | Four-G case: akola municipal corporation, bjp try to defend culprits | Latest akola News at Lokmat.com

अकोला :भाजपचे नेते ‘धडा’ घेणार तरी कधी?

फोर-जी प्रकरणात अभय कुणाला ?, करवाढीच्या मुद्यावरही तोंडघशी ...

विदर्भ राज्य आंदोलन समितीचे विद्युत भवनसमोर धरणे - Marathi News | Vidarbha State Movement Committee agitation in front of Vidhyut Bhavan | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विदर्भ राज्य आंदोलन समितीचे विद्युत भवनसमोर धरणे

विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने शनिवारी महावितरणच्या अकोला परिमंडळाचे मुख्यालय असलेल्या विद्युत भवना समोर धरणे देण्यात आले. ...

शिक्षकांना वरिष्ठ, निवड श्रेणी लागू करण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांना घेराव! - Marathi News | Teachears agitation at education officer office akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शिक्षकांना वरिष्ठ, निवड श्रेणी लागू करण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांना घेराव!

शनिवारी दुपारी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या नेतृत्वात शिक्षकांनी शिक्षणाधिकारी प्रकाश मुकूंद यांना घेराव घातला आणि त्यांना निवेदन दिले. ...

राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलन : राष्ट्रधर्मच सर्वश्रेष्ठ आहे - रामदास चोरोडे गुरुजी    - Marathi News | Rashtrasant Tukdoji maharaj Sahity samelan: Nationalism is the best - Ramdas Chorode Guruji | Latest akola News at Lokmat.com

अकोला :राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलन : राष्ट्रधर्मच सर्वश्रेष्ठ आहे - रामदास चोरोडे गुरुजी   

संत तुकाराम चौक , रिंगरोड परिसरातील बिसेननगर मैदान येथे निसर्गवासी विश्वनाथ चिंचोळकर सभागृहात शनिवारी सातव्या राज्यस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाचे थाटात उद््घाटन पार पडले. ...

सर्वधर्म समभाव, व्यापक विचारसरणीचा वारकरी संप्रदाय - डॉ. जलाल महाराज सैयद - Marathi News | The Warkari sect of Sarvadharma Samabhav, broad-minded - Dr. Jalal Maharaj Saiyad | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सर्वधर्म समभाव, व्यापक विचारसरणीचा वारकरी संप्रदाय - डॉ. जलाल महाराज सैयद

श्री १00८ महामंडलेश्वर डॉ. जलाल महाराज सैयद अकोल्यातील कौलखेडमध्ये सुरू असलेल्या कीर्तन महोत्सवासाठी ते आले होते. यावेळी त्यांच्याशी साधलेला संवाद... ...

जिल्हा परिषदांमध्ये आदिवासी विकास समिती हवी  - अंजली आंबेडकर   - Marathi News | Zilla Parishad needs tribal development committee - Anjali Ambedkar | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हा परिषदांमध्ये आदिवासी विकास समिती हवी  - अंजली आंबेडकर  

समाजकल्याणप्रमाणेच आदिवासी विकास समिती जिल्हा परिषदांमध्ये असायला हवी, असे मत वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या प्रा. अंजली आंबेडकर यांनी येथे व्यक्त केले. ...

जीएसटी पोर्टल पुन्हा हँग - Marathi News | Hang the GST Portal again | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जीएसटी पोर्टल पुन्हा हँग

जीएसटी पोर्टल हँग झाल्याने अनेकांना जीएसटीआर-वनचा परतावा भरणा करता आला नाही. ...

लाच प्रकरणी कार्यकारी अभियंत्यास पोलीस कोठडी! - Marathi News | Police custody for executive engineer in bribe case! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :लाच प्रकरणी कार्यकारी अभियंत्यास पोलीस कोठडी!

शुक्रवारी आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. ...

कोरोना व्हायरस : चीनमधून आलेल्या प्रत्येक व्यक्तीवर आरोग्य विभागाचा वॉच! - Marathi News | Corona Virus: Health Department Watch on Everyone Who Comes From China! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कोरोना व्हायरस : चीनमधून आलेल्या प्रत्येक व्यक्तीवर आरोग्य विभागाचा वॉच!

कोरोनाच्या संशयीत रुग्णांसाठी सर्वोपचार रुग्णालयात दहा खाटांच्या स्वतंत्र वार्डची निर्मिती करण्यात आली असून, त्यासाठी सहा परिचारिकांची प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे. ...