लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
कर्जमाफीसाठी पात्र १० हजार शेतकऱ्यांच्या याद्या ‘अपलोड’! - Marathi News | 'Upload' lists of 10,000 farmers eligible for loan waiver! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कर्जमाफीसाठी पात्र १० हजार शेतकऱ्यांच्या याद्या ‘अपलोड’!

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत शनिवारी १० हजार ९८१ शेतकºयांच्या याद्या शासनाच्या पोर्टलवर ‘अपलोड’ करण्यात आल्या आहेत. ...

प्रेमात अडकलेले मामी-भाचा पळाले! - Marathi News | Aunty elope with nephew in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :प्रेमात अडकलेले मामी-भाचा पळाले!

वयापेक्षा १२ वर्षाने लहान असलेल्या भाच्यासोबत मामी पळून गेल्याची चर्चा सध्या पोलीस वर्तुळात जोरात सुरू आहे. ...

सर्वोपचारमधील सफाई कर्मचारी ‘एसीबी’च्या जाळ्यात - Marathi News | Retired sweeper arested while taking bribe by ACB | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सर्वोपचारमधील सफाई कर्मचारी ‘एसीबी’च्या जाळ्यात

सर्वोपचार रुग्णालयातील सेवानिवृत्त सफाई कामगाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी दुपारी अटक केली. ...

जागतिक सूर्यनमस्कार दिन साजरा - Marathi News | Celebrate World Sunrise Day | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जागतिक सूर्यनमस्कार दिन साजरा

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने रथसप्तमीनिमित्त जागतिक सूर्यनमस्कार दिन शनिवारी साजरा करण्यात आला. ...

अर्थसंकल्प: शेतकऱ्यांना दिलासा, पण हमीभावाचे काय ? - Marathi News | Budget 2020: Reassuring farmers, but what about guarantee? | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अर्थसंकल्प: शेतकऱ्यांना दिलासा, पण हमीभावाचे काय ?

या अर्थसंकल्पात शेतकरी, कष्टकरी, शेतमजुरांची बाजारात वस्तू खरेदी करण्यासाठीची क्रयशक्ती वाढविण्यासाठीची गरज होती. ...

आंतरजिल्हा बदली प्रणालीवर रिक्त पदांची माहिती नोंदविण्यास मुदतवाढ! - Marathi News | Deadline for reporting vacant posts on Inter-district transfer system! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आंतरजिल्हा बदली प्रणालीवर रिक्त पदांची माहिती नोंदविण्यास मुदतवाढ!

संगणकीय आंतरजिल्हा बदली प्रणालीवर रिक्त पदांची माहिती नोंदविण्यास ७ फेब्रुवारीपर्यंत शासनाने मुदतवाढ देण्यात आली आहे. ...

ढगाळ वातावरणाचा पिकांवर प्रतिकूल परिणाम! - Marathi News | Cloudy weather adversely affects crops! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :ढगाळ वातावरणाचा पिकांवर प्रतिकूल परिणाम!

पिकांना आवश्यक तापमानच मिळत नसल्याने रब्बी हंगामातील गहू व हरभरा पिकांची अनेक भागात वाढ खुंटली आहे. ...

कविसंमेलन : ‘पण मला एका मुलीचा बाप कर’ - Marathi News | Poem Conference: 'But make me the father of a girl' | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कविसंमेलन : ‘पण मला एका मुलीचा बाप कर’

सातव्या राज्यस्तरीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनात शनिवारी दुपारच्या सत्रात कविसंमेलनाचे आयोजन केले होते. ...

प्रकट मुलाखत : दोन घटनांनी ‘प्रश्नचिन्ह’ निर्माण झाले - मतीन भोसले - Marathi News | Revealed Interview: Two events created 'question mark' - Matin Bhosale | Latest akola News at Lokmat.com

अकोला :प्रकट मुलाखत : दोन घटनांनी ‘प्रश्नचिन्ह’ निर्माण झाले - मतीन भोसले

७ व्या राज्यस्तरीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनात शनिवारी मतीन भोसले यांची प्रकट मुलाखत झाली. ...