लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
अकोल्यात गोळीबाराचा थरार; संपत्तीच्या वादातून वडिलांनी केली मुलाची गोळी झाडून हत्या - Marathi News | Thrill of firing at Akola; Father shot and killed his son | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात गोळीबाराचा थरार; संपत्तीच्या वादातून वडिलांनी केली मुलाची गोळी झाडून हत्या

बाबा भारती असे वडीलाचे नाव असून, त्यांनी केलेल्या गोळीबारात त्यांचा मुलगा मनिष भारती हा जागीच ठार झाला. ...

देशाला ग्रामगीतेची गरज- बच्चू कडू - Marathi News | Country needs Gramgita - Bacchu kadu | Latest akola News at Lokmat.com

अकोला :देशाला ग्रामगीतेची गरज- बच्चू कडू

राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाच्या समारोपीय कार्यक्रमात रविवारी प्रमुख उपस्थिती म्हणून ते बोलत होते. ...

सेमी इंग्रजीतून शिक्षण देणारी एकमेव सांगळूद जि.प. शाळा! - Marathi News | Sanguld ZP School Semi English teaching to student | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सेमी इंग्रजीतून शिक्षण देणारी एकमेव सांगळूद जि.प. शाळा!

इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सेमी इंग्रजीतून शिक्षण दिले जाते. ...

जिल्हा परिषद विषय समिती वाटप, समित्यांची रचनाही लवकरच - Marathi News | Distribution of Zilla Parishad Subject Committee, formation of committees soon | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हा परिषद विषय समिती वाटप, समित्यांची रचनाही लवकरच

दोन विषय समिती सभापती पदांवर निवड झालेल्या सभापतींना समितीचे वाटप जिल्हा परिषदेच्या विशेष सभेत करावे लागणार आहे. ...

डॉ . विनय दांदळे राज्यस्तरीय शब्दसृष्टी साहित्य पुरस्काराने सन्मानित  - Marathi News | Dr. Vinay Dandale Awarded the State Level Glossary Literature Award | Latest akola News at Lokmat.com

अकोला :डॉ . विनय दांदळे राज्यस्तरीय शब्दसृष्टी साहित्य पुरस्काराने सन्मानित 

प्रथितयश डॉ. नितेश खोंडे यांचे शुभहस्ते स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले ...

मालमत्ता कर; अकोलेकरांची नकारघंटा, प्रशासनाची कोंडी! - Marathi News | Property taxes; Akolekar's rejection, administration's stumbling block! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मालमत्ता कर; अकोलेकरांची नकारघंटा, प्रशासनाची कोंडी!

महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असलेल्या मालमत्तांचे १९९८ पासून ते २०१६ पर्यंत पुनर्मूल्यांकन रखडले होते. ...

पारस प्रकल्पग्रस्तांमधून प्रशिक्षणार्थींची पुन्हा भरती   - Marathi News | Recruitment of trainees from PARAS project sufferers | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पारस प्रकल्पग्रस्तांमधून प्रशिक्षणार्थींची पुन्हा भरती  

जाहीर सूचना प्रसिद्ध न करता ती केवळ कार्यालयातच प्रसिद्ध करून तीन दिवसांतच निकाली काढण्यात आली. ...

हुंडी चिठ्ठी, अवैध सावकारीची चौकशी करा - बच्चू कडू - Marathi News | inquiry illegal lender - Bacchu Kadu | Latest akola News at Lokmat.com

अकोला :हुंडी चिठ्ठी, अवैध सावकारीची चौकशी करा - बच्चू कडू

हुंडी चिठ्ठी व अवैध सावकारीच्या व्यवसायाची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी रविवारी सहकार विभागाच्या जिल्हा उपनिबंधकांना दिले. ...

इंटरसेप्टर वाहनाचा धसका; एका महिन्यात ६५८ वाहनांवर कारवाई - Marathi News | Interceptor vehicle Action on 658 vehicles in a month | Latest akola News at Lokmat.com

अकोला :इंटरसेप्टर वाहनाचा धसका; एका महिन्यात ६५८ वाहनांवर कारवाई

वाहतूक निरीक्षक गजानन शेळके यांनी जानेवारी महिन्यात तब्बल ६५८ वाहनांवर कार्यवाही केली आहे. ...