लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘त्या’अपघातातील जखमीवर उपचार सुुरु - Marathi News | Injured person treatment in sarvopchar hospital | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘त्या’अपघातातील जखमीवर उपचार सुुरु

४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७.३० वाजता त्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली होती. ...

आमदार गोपीकिशन बाजोरियांच्या भूखंडाची फाइल गहाळ - Marathi News | Missing file of MLA Gopikishan Bajorian plot | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आमदार गोपीकिशन बाजोरियांच्या भूखंडाची फाइल गहाळ

शिवसेना आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी गुंठेवारी जमिनीचा प्रस्ताव मागे घेत, ले-आउटचा प्रस्ताव मनपाच्या नगररचना विभागाकडे सादर केला. ...

महापालिकेचे सभागृह बनले आखाडा;खडाजंगी, गदारोळात सर्व विषय मंजूर - Marathi News | Akola municipal corporation general meeting | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महापालिकेचे सभागृह बनले आखाडा;खडाजंगी, गदारोळात सर्व विषय मंजूर

रस्त्यांवर मांस विक्री होत असल्याचा मुद्दा उपस्थित करीत सभागृहात मांसाचे तुकडे टाकून प्रशासनाच्या निष्क्रिय कारभाराचा निषेध व्यक्त केला. ...

डॉ. पंदेकृवि दीक्षांत समारंभ; २,२११ विद्यार्थी करणार पदवी ग्रहण  - Marathi News | Dr. PDKV convocation ceremony; 2211 students will graduate | Latest akola News at Lokmat.com

अकोला :डॉ. पंदेकृवि दीक्षांत समारंभ; २,२११ विद्यार्थी करणार पदवी ग्रहण 

४४ विद्यार्थ्यांनी विविध विषयात प्रावीण्य प्राप्त केल्याने सुवर्ण पदकासह ७९ पदके प्रदान केली जाणार आहेत. ...

शिष्यवृत्ती परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड होत नसल्याच्या तक्रारी! - Marathi News | Complaints that the admit card for the scholarship exam is not being downloaded! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शिष्यवृत्ती परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड होत नसल्याच्या तक्रारी!

विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र कसे द्यावेत, असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे. ...

अतिक्रमणाच्या जागांची ९० टक्के रक्कम शासनजमा होणार! - Marathi News | 90% of the encroachment seats will be deposited! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अतिक्रमणाच्या जागांची ९० टक्के रक्कम शासनजमा होणार!

रक्कम जमा करण्याचे शासनाने ९ जानेवारी रोजीच्या आदेशातून बजावल्याने ही प्रक्रिया राज्यभरात सुरू झाली आहे. ...

डॉक्टरांअभावी ५० टक्के १०८ रुग्णवाहिकांना ब्रेक - Marathi News | 50 percent of ambulance stopped in state in absence of doctors | Latest akola News at Lokmat.com

अकोला :डॉक्टरांअभावी ५० टक्के १०८ रुग्णवाहिकांना ब्रेक

१०८ रुग्णवाहिकेवर डॉक्टर नसल्याने राज्यभारतील जवळपास ५० टक्के रुग्णवाहिकांना ब्रेक लागला आहे. ...

बबनराव लोणीकरांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपलांचा मार - Marathi News | NCP women angry : beaten symbolic statue of Babanrao Lonikar | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बबनराव लोणीकरांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपलांचा मार

बबनराव लोणीकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपला व जोड्यांचा मार देऊन जाहीर निषेध केला. ...

मनपा विद्यार्थ्यांना देणार प्रथमोपचार पेटी; मुख्याध्यापकांना वितरण - Marathi News | First aid boxes to be given to Municipal students | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मनपा विद्यार्थ्यांना देणार प्रथमोपचार पेटी; मुख्याध्यापकांना वितरण

सभापती मनीषा भन्साली यांनी मनपाच्या सर्व ३३ शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी प्रथमोपचार पेटी देण्यासाठी पुढाकार घेतला. ...