लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
जि.प. उपाध्यक्षांना आरोग्य-अर्थ; पांडे गुरुजींकडे शिक्षण-बांधकाम - Marathi News | Akola ZP : Vice-President get Health-Finance; Education and construction goes to Pandey Guruji | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जि.प. उपाध्यक्षांना आरोग्य-अर्थ; पांडे गुरुजींकडे शिक्षण-बांधकाम

उपाध्यक्ष सावित्री राठोड यांना आरोग्य व अर्थ, सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी यांना शिक्षण व बांधकाम आणि सभापती पंजाबराव वडाळ यांच्याकडे कृषी व पशुसंवर्धन समित्यांचे सभापतीपद देण्यात आले. ...

कोरोना : चिनी खेळण्यांची २० कोटींची उलाढाल ठप्प - Marathi News | Corona: Chinese toy's turnover of 20 crore stopped | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कोरोना : चिनी खेळण्यांची २० कोटींची उलाढाल ठप्प

अकोल्यातून दर महिन्याला होणारी २० कोटींची उलाढाल अचानक ठप्प पडली आहे. ...

विधान परिषदेची उपसमिती करणार अकोला मनपाचा पंचनामा - Marathi News | Sub-committee of Legislative Council will do panchnama of Municipal corporation | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विधान परिषदेची उपसमिती करणार अकोला मनपाचा पंचनामा

आ. गोपीकिशन बाजोरिया यांचा समावेश असलेल्या या समितीला दोन महिन्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश आहेत. ...

‘पीडीकेव्ही’मध्ये कृषी वैज्ञानिकांची कार्यक्षमता आणि प्रभाव प्रशिक्षण कार्यक्रम! - Marathi News | Agricultural Scientific Performance and Impact Training Program in 'PDKV'! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘पीडीकेव्ही’मध्ये कृषी वैज्ञानिकांची कार्यक्षमता आणि प्रभाव प्रशिक्षण कार्यक्रम!

दहा दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे मंगळवारी उद््घाटन करण्यात आले. ...

१०८ रुग्णवाहिकेने सहा वर्षात वाचवले ४६ लाख रुग्णांचे प्राण! - Marathi News | 108 ambulances save 46 lakh patients in six years! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :१०८ रुग्णवाहिकेने सहा वर्षात वाचवले ४६ लाख रुग्णांचे प्राण!

यामध्ये सर्वाधिक ९ लाख ५४ हजार २३ रुग्ण पुणे विभागातील आहेत. ...

वीज कर्मचाऱ्यांना पेन्शन; अंतिम सुनावणी १३ फेब्रुवारीला - Marathi News | Pension to electricity workers; Final hearing on February 13 | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वीज कर्मचाऱ्यांना पेन्शन; अंतिम सुनावणी १३ फेब्रुवारीला

उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल असलेल्या पेन्शन याचिकेवर १३ फेब्रुवारी रोजी अंतिम सुनावणी होणार असून, या सुनावणीकडे वीज कंपन्यांमधील कर्मचाºयांच्या नजरा लागल्या आहेत. ...

अकोल्यात जुना भाजीबाजाराला आग; २० दुकानांमधील लाखो रुपयांचा माल जळून खाक - Marathi News | Fire in old vegetabel market in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात जुना भाजीबाजाराला आग; २० दुकानांमधील लाखो रुपयांचा माल जळून खाक

दुकानांमध्ये असलेला भाजीपाला आणि मिरच्या आगीमुळे पूर्णपणे जळाल्या आहेत. ...

फिट इंडियामुळे क्रीडा शिक्षक होणार ‘अनफिट’ - Marathi News | Fit India movement : sports teacher will become 'unfit' | Latest akola News at Lokmat.com

अकोला :फिट इंडियामुळे क्रीडा शिक्षक होणार ‘अनफिट’

अतिरिक्त तासिका मिळणार नसल्यामुळे कामाच्या व्यापात क्रीडा शिक्षकच अनफिट होतील. ...

युवतीवर लैंगिक अत्याचार; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Sexual assault on a young woman; A case was registered against two | Latest akola News at Lokmat.com

अकोला :युवतीवर लैंगिक अत्याचार; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

राजेश अरुण दंदी याने तिचा हात पकडून पाठलाग करून तिचा विनयभंग केला. ...