लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
अकोल्यासह राज्यातील सहा मेडिकल कॉलेजमध्ये ‘स्किल लॅब’! - Marathi News | 'Skill Lab' at six medical colleges in the state, including Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यासह राज्यातील सहा मेडिकल कॉलेजमध्ये ‘स्किल लॅब’!

नवीन शैक्षणिक सत्रापासून ही स्किल लॅब उपयोगात आणली जाण्याची शक्यता आहे. ...

अवैध खदानीतून गौण खणिजाचे उत्खनन; विनापरवानगी ‘स्टोन क्रेशर’ची उभारणी   - Marathi News | Mining excavation from illegal quarry; 'Stone Crusher' install without permission | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अवैध खदानीतून गौण खणिजाचे उत्खनन; विनापरवानगी ‘स्टोन क्रेशर’ची उभारणी  

आदिवासीच्या जमिनीवर अवैध खदानीतून गौण खणिजाचे उत्खनन आणि विनापरवानगी ‘स्टोन के्रशर’यूनिटची उभारणी करण्यात आली आहे. ...

अपारंपरिक पीक उत्पादनावर भर - मोहन वाघ - Marathi News | Emphasis on unconventional crop production | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अपारंपरिक पीक उत्पादनावर भर - मोहन वाघ

शेतीविषयक माहिती देण्यास कृषी विभाग तत्पर असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ यांनी गुरुवारी ‘लोकमत’शी बोलताना दिली. ...

सेनेला शह देण्यासाठी भाजपची आक्रमक नेत्यांना पसंती - Marathi News | BJP favors aggressive leaders in fighting for Sena | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सेनेला शह देण्यासाठी भाजपची आक्रमक नेत्यांना पसंती

भाजपच्या जिल्ह्याच्या अध्यक्षपदी अभ्यासू आमदार रणधीर सावरकर व महानगराध्यक्षपदी माजी महापौर विजय अग्रवाल यांची निवड केली असल्याचे संकेत आहेत. ...

कपाशीचे उत्पादन घटल्यामुळे निराश शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | Farmer commit suicides due to fall in cotton production | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कपाशीचे उत्पादन घटल्यामुळे निराश शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

राजू वाघ यांनी मंगळवार, ११ फेब्रुवारी रोजी रात्री त्यांच्या अंगणातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. ...

चार महिन्यांचे वेतन द्या; अन्यथा बेमुदत काम बंद! - Marathi News | Pay four months salary; Otherwise work off ; Resident doctors warning | Latest akola News at Lokmat.com

अकोला :चार महिन्यांचे वेतन द्या; अन्यथा बेमुदत काम बंद!

थकीत वेतन द्या, अन्यथा बेमुदत काम बंदचा इशारा मंगळवारी कनिष्ठ व वरिष्ठ निवासी डॉक्टरांनी दिला. ...

सत्ताधारी-विरोधकांच्या सहमतीनंतर समित्यांवर सदस्यांची निवड! - Marathi News | Selection of members on committees after the consent of the ruling and opposition! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सत्ताधारी-विरोधकांच्या सहमतीनंतर समित्यांवर सदस्यांची निवड!

गटनेत्यांच्या बैठकीत विषय समित्यांवर पक्षनिहाय जिल्हा परिषद सदस्यांची निवड करण्याच्या मुद्द्यावर सहमती झाली. ...

पाटबंधारे विभागातील महिला अधिकाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | Suicide bomber kills woman officer in irrigation department | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पाटबंधारे विभागातील महिला अधिकाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

महिलेने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत प्रचंड तणावात असल्याचे नमूद केले आहे. ...

शिवजन्मोत्सव सोहळ्याला प्रबोधनासह एकात्मतेची किनार - Marathi News | Edge of integration with Shivaji maharaja's birthday celebration | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शिवजन्मोत्सव सोहळ्याला प्रबोधनासह एकात्मतेची किनार

सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने १२ ते १९ फेब्रुवारीदरम्यान शिवसप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. ...