लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
आंतरजिल्हा बदली घोटाळा; अधिकाऱ्यांची चौकशी सुरू - Marathi News | Inter-district transfer scam; Officers' investigation continues | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आंतरजिल्हा बदली घोटाळा; अधिकाऱ्यांची चौकशी सुरू

११ पेक्षाही अधिक कर्मचारी कारवाईच्या रडारवर आहेत. ...

 हरभऱ्याचे दर १ हजार रुपयांनी घटले! - Marathi News | The rate of gramm has dropped by Rs. 1000 | Latest akola News at Lokmat.com

अकोला : हरभऱ्याचे दर १ हजार रुपयांनी घटले!

शेतकऱ्यांना १ हजार ७५ रुपये या कमी दराने व्यापाºयांना हरभरा विकावा लागत आहे. ...

SSC Exam : आजपासून दहावीची परीक्षा; १९९ परीक्षा केंद्र - Marathi News | Class X exam from today; 191 Examination Center | Latest akola News at Lokmat.com

अकोला :SSC Exam : आजपासून दहावीची परीक्षा; १९९ परीक्षा केंद्र

10 th Exam : जिल्ह्यातून एकूण ३0 हजार ७८५ विद्यार्थी बसणार आहेत. ...

पाच दिवसांचा आठवडा : पहिला दिवस लेट लतिफ कर्मचाऱ्यांचाच - Marathi News | Week of five days: First day Late Latif employees | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पाच दिवसांचा आठवडा : पहिला दिवस लेट लतिफ कर्मचाऱ्यांचाच

जिल्हा परिषद, महापालिका, नगर परिषदा, नगर पंचायतींमध्ये वेळेवर उपस्थित राहण्याला पहिल्याच दिवशी खो दिल्याचे चित्र दिसून आहे. ...

‘अवकाळी’च्या तडाख्यात २६ गावांत ४४८ हेक्टरवरील गव्हाचे नुकसान! - Marathi News | Wheat loss on 448 hectares in 26 villages due to Rain | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘अवकाळी’च्या तडाख्यात २६ गावांत ४४८ हेक्टरवरील गव्हाचे नुकसान!

२६ गावांत ४४८ हेक्टरवरील गहू पिकाचे नुकसान झाले आहे. ...

सीसीआयची कापूस खरेदी सप्टेंबरपर्यंत! - Marathi News | CCI cotton purchase till September! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सीसीआयची कापूस खरेदी सप्टेंबरपर्यंत!

भारतीय कापूस महामंडळाने यावर्षी येत्या सप्टेबर महिन्यापर्यंत कापूस खरेदी केंद्रे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ...

अनधिकृत इमारतींवर चालणार हातोडा; मनपा आयुक्तांचा निर्णय - Marathi News | Hammers running on unauthorized buildings; Decision of Municipal Commissioner | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अनधिकृत इमारतींवर चालणार हातोडा; मनपा आयुक्तांचा निर्णय

आयुक्तांच्या भूमिकेमुळे नियमापेक्षा जास्त बांधकाम करणारे व्यावसायिक, उच्चभ्रू मालमत्ताधारकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. ...

आरोग्य विभागात चालणार ‘ई-ऑफिस’ कारभार! - Marathi News | E-office to run in health department! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आरोग्य विभागात चालणार ‘ई-ऑफिस’ कारभार!

प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आलेला हा उपक्रम मार्च अखेरपर्यंत आरोग्य विभागात नियमित होणार आहे. ...

काटेपूर्णा धरणात ६९ टक्के जलसाठा! - Marathi News | 69% water reserves in Katepurna Dam! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :काटेपूर्णा धरणात ६९ टक्के जलसाठा!

धरणात मुबलक जलसाठा उपलब्ध झाल्याने खारपाणपट्ट्यातील ६४ गावांचा पाणी प्रश्न मिटला आहे. ...