लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
शिक्षणाधिकाऱ्यांच्या कक्षात शिक्षकाचा विष घेण्याचा प्रयत्न - Marathi News | A teacher Attempts to poison in the education officer office | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शिक्षणाधिकाऱ्यांच्या कक्षात शिक्षकाचा विष घेण्याचा प्रयत्न

हा प्रकार घडत असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनीही शिक्षणाधिकारी कार्यालयात धाव घेतली. ...

आंबेडकरांच्या टाळीला मायावतींकडून प्रतिसाद नाही! - Marathi News | Mayawati does not respond to Ambedkar's call! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आंबेडकरांच्या टाळीला मायावतींकडून प्रतिसाद नाही!

राष्टÑीय पातळीवर राजकारण करण्यासाठी अ‍ॅड. आंबेडकरांनी प्रसंगी कम्युनिस्ट नेत्यांची साथ घेतली आहे; मात्र बहुजन नेत्यांना टाळी देण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. ...

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा नातेवाईक असल्याची बतावणी क रून तक्रार करणारा तोतया अटकेत - Marathi News | A man who pretending to be a relative of Amit Shah | Latest akola News at Lokmat.com

अकोला :केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा नातेवाईक असल्याची बतावणी क रून तक्रार करणारा तोतया अटकेत

विराज शहा असे या आरोपीचे नाव असून, त्याने अकोला रेल्वे पोलिसांसह वर्धा येथेही १० महिन्यांपूर्वी तक्रार केल्याची माहिती समोर आली आहे. ...

सिने अभिनेत्री केतकी चितळेविरुद्ध अकोल्यात पोलीस तक्रार - Marathi News | Police complaint in Akola against actress Ketaki Chitale | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सिने अभिनेत्री केतकी चितळेविरुद्ध अकोल्यात पोलीस तक्रार

अभिनेत्री केतकी चितळे, सुरज शिंदे आणि मनोज गायकवाड या तिघांविरुद्ध गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. ...

वेगाने वाहन चालविणाऱ्या दीड हजार वाहनांवर कारवाई - Marathi News | Action on one and a half thousand vehicles speeding | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वेगाने वाहन चालविणाऱ्या दीड हजार वाहनांवर कारवाई

शहर वाहतूक शाखेने नवीन इंटरसेप्टर वाहनातील स्पीडगणचा उपयोग करून कारवायांचा धडाका लावला आहे. ...

फौजदारी कारवाई झालेल्या तलाठ्यांना नियमबाह्य पदस्थापना - Marathi News | Unlawful deportation of talathi in Washim | Latest akola News at Lokmat.com

अकोला :फौजदारी कारवाई झालेल्या तलाठ्यांना नियमबाह्य पदस्थापना

मंगरुळपीरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी त्यांना पुन्हा तलाठी पदावर पदस्थापना देण्याचे आदेश काढले आहेत. ...

अनधिकृत होर्डिंगचे पीक; सौंदर्यीकरणाची लागली वाट - Marathi News | unauthorized hoardings in Akola city | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अनधिकृत होर्डिंगचे पीक; सौंदर्यीकरणाची लागली वाट

अनधिकृत होर्डिंग-बॅनर प्रशासनाच्या निदर्शनास येत नाही का, असा सवाल उपस्थित झाला आहे. ...

३३ रस्त्यांच्या दर्जोन्नतीचा ठराव फेटाळला - Marathi News | 33 roads improvement resolution rejected | Latest akola News at Lokmat.com

अकोला :३३ रस्त्यांच्या दर्जोन्नतीचा ठराव फेटाळला

यासाठीचा ठराव बुधवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत येताच फेटाळण्यात आला. ...

अनधिकृत संस्थांकडून संगणक, टायपिंग प्रशिक्षण - Marathi News | Computer, typing training from unauthorized organizations | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अनधिकृत संस्थांकडून संगणक, टायपिंग प्रशिक्षण

संस्थांवर वर्षभरापासून कोणतीच कारवाई होत नसल्याचा मुद्दा जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत चांगलाच गाजला. ...