लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
एनसीसीच्या मुलींनी सांभाळली गजबजलेली वाहतुक व्यवस्था - Marathi News | NCC girls maintain a strong transport system | Latest akola News at Lokmat.com

अकोला :एनसीसीच्या मुलींनी सांभाळली गजबजलेली वाहतुक व्यवस्था

शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी अभिनव प्रयोग राबवित त्यांना सहकार्य केले. ...

coronavirus : ‘कोरोना’मुळे आरोग्य विभागाचे जनजागृती कार्यक्रम रद्द! - Marathi News | Health department's awareness program canceled due to 'corona'! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :coronavirus : ‘कोरोना’मुळे आरोग्य विभागाचे जनजागृती कार्यक्रम रद्द!

आरोग्य विभागाने राज्यभरातील आरोग्यविषयक जनजागृती कार्यक्रम रद्द केले आहेत. ...

अभियांत्रिकी महाविद्यालयात इंद्रो रोबोटने साधला विद्यार्थ्यांशी संवाद! - Marathi News | Indro Robot interacts with students at Engineering College! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अभियांत्रिकी महाविद्यालयात इंद्रो रोबोटने साधला विद्यार्थ्यांशी संवाद!

अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध विषयावर शोधप्रबंधसुद्धा सादर केले. ...

विषमुक्त फळे, भाजीपाला उत्पादनाचा घेतला ध्यास! - Marathi News | Take a look at poison free fruits, vegetable production! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विषमुक्त फळे, भाजीपाला उत्पादनाचा घेतला ध्यास!

सेंद्रीय शेती उत्पादनाचा त्याचा हा प्रकल्प इतरांना प्रेरणादायी ठरत आहे. ...

पुनर्वसनाच्या मोबदल्यातील एक चतुर्थांश रक्कम पत्नीच्या नावे करा! - Marathi News | Make a quarter of the reimbursement in the name of the wife! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पुनर्वसनाच्या मोबदल्यातील एक चतुर्थांश रक्कम पत्नीच्या नावे करा!

लंघापूरच्या सरपंच छबूताई रामराव पाचडे गत पाच महिन्यांपासून प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. ...

पत्नीच्या डोक्यावर फावडे मारून हत्या करणाऱ्यास जन्मठेप - Marathi News | Life imprisonment to the husband who killed wife | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पत्नीच्या डोक्यावर फावडे मारून हत्या करणाऱ्यास जन्मठेप

नारायण मोतीराम पवार याने १ सप्टेंबर २०१७ रोजी सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान पत्नी लक्ष्मी हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन घरासमोरच फावड्याने तिच्या डोक्यावर हल्ला चढविला होता. ...

शेगाव-पंढरपूर पालखी रस्त्याच्या कामात दिरंगाई; सुधीर कन्स्ट्रक्शन्सला १.८५ कोटींचा दंड - Marathi News | Shegaon-Pandharpur road work delayed; 1.5 crore fine for Sudhir Construction | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेगाव-पंढरपूर पालखी रस्त्याच्या कामात दिरंगाई; सुधीर कन्स्ट्रक्शन्सला १.८५ कोटींचा दंड

१० फेब्रुवारीपर्यंत १०० दिवसांच्या विलंबापोटी कंत्राटदाराला १ कोटी ८५ लाख ५० हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. ...

डुकरांच्या धडकेने दुचाकीस्वार ठार - Marathi News | Two-wheeler killed in an accident | Latest akola News at Lokmat.com

अकोला :डुकरांच्या धडकेने दुचाकीस्वार ठार

प्रमोद त्र्यंबकराव गावंडे (४६, रा. काटेपूर्णा, अकोला) असे या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ...

...अखेर बेपत्ता मुलीचा शोध लावण्यात पोलिसांना यश - Marathi News | ... Police success in locating missing girl | Latest akola News at Lokmat.com

अकोला :...अखेर बेपत्ता मुलीचा शोध लावण्यात पोलिसांना यश

ही मुलगी नेमकी कुठे होती यासह अनेक प्रश्नांची उत्तरे आता बालकल्याण समितीसमोर उघड होणार असल्याची माहिती आहे. ...