लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
कूलरचा शॉक लागल्याने मुलाचा मृत्यू; अकोली रूपराव येथील घटना - Marathi News | Child dies of cooler shock; Incident at Akoli Ruprao | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कूलरचा शॉक लागल्याने मुलाचा मृत्यू; अकोली रूपराव येथील घटना

अजय लक्ष्मण इंगळे (११) हा २४ एप्रिल रोजी रात्री कूलर लावण्यास गेला असता त्याला जबर शॉक लागला. ...

‘लॉकडाऊन’च्या काळात अधिकारी, कर्मचाऱ्यांनी भागविली रक्ताची उणिव! - Marathi News | blood donation by officers and employees during 'Lockdown'! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘लॉकडाऊन’च्या काळात अधिकारी, कर्मचाऱ्यांनी भागविली रक्ताची उणिव!

रक्ताचा तुटवडा जाणवणार होता; मात्र ही उणिव प्रशासनातील अधिकारी, कर्मचाºयांनी रक्तदान करून भरून काढली. ...

CoronaVirus : भरउन्हातही आशा वर्करचे सर्वेक्षण सुरूच! - Marathi News | CoronaVirus: Survey of Asha Workers continues even in full summer! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus : भरउन्हातही आशा वर्करचे सर्वेक्षण सुरूच!

भरउन्हात जीवाचा धोका पत्करून गावामध्ये माहिती गोळा करण्याचे काम आशा वर्करकडून सुरू आहे. ...

CoronaVirus : 'जीएमसी' ओपीडीतील रुग्ण संख्या ८० टक्क्यांनी घटली! - Marathi News |  CoronaVirus: GMC OPD patients reduced by 80%! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus : 'जीएमसी' ओपीडीतील रुग्ण संख्या ८० टक्क्यांनी घटली!

एरवी दोन-अडीच हजार रुग्णांची गर्दी असलेल्या सर्वोपचार रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात आता मात्र दिवसाला केवळ ४०० ते ५०० रुग्ण दिसून येतात. ...

‘कोरोना’मुळे रंग काळवंडले; पेंटर झाले ‘बेरंग’ - Marathi News | ‘Corona’ causes the color to turn black; Painter 'colorless' | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘कोरोना’मुळे रंग काळवंडले; पेंटर झाले ‘बेरंग’

घर रंगविणाºयांना किमान वर्षभर तरी ते बेरंग राहण्याची भीती निर्माण झाली आहे.  ...

CoronaVirus in Akola : जीवाला धोका; तरी ‘ते’ कर्तव्यावर! - Marathi News | CoronaVirus in Akola: life threatening; However, they are on duty! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus in Akola : जीवाला धोका; तरी ‘ते’ कर्तव्यावर!

कोरोना संक्रमणाचा धोका असूनही कर्तव्य बजावत असताना अनेकदा हेटाळणी होत असल्याचे ‘कोरोना योद्ध्यां’नी लोकमतशी बोलताना सांगितले.  ...

‘लॉकडाउन’: अकोला एसटी विभागाला २२ कोटींचा भुर्दंड - Marathi News | Lockdown: Rs 22 crore to Akola ST department | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘लॉकडाउन’: अकोला एसटी विभागाला २२ कोटींचा भुर्दंड

४३ दिवसांत अकोला एसटी विभागाने २२ कोटी ६१ लाख ५१ हजार ३१९ रुपयांचे उत्पन्न गमाविले आहे.  ...

वकिलांना यंदाच्या उन्हाळी सुट्या नाहीत! - Marathi News | Lawyers don’t have this summer vacation! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वकिलांना यंदाच्या उन्हाळी सुट्या नाहीत!

वकिलांना यंदाच्या उन्हाळी सुटीचा उपभोग घेता येणार नाही. ...

राज्यात यावर्षी कापसाचे क्षेत्र वाढणार! - Marathi News | Cotton area to increase in the state this year! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :राज्यात यावर्षी कापसाचे क्षेत्र वाढणार!

यावर्षी कापसाची तयारी करण्याकडे शेतकºयांचा कल राहील, असे तज्ज्ञांना वाटते. ...