लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
CoronaVirus : सर्वोपचार रुग्णालयातील दोन डॉक्टरांना कोरोनाची बाधा! - Marathi News | CoronaVirus: Corona infects two doctors in a general hospital! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus : सर्वोपचार रुग्णालयातील दोन डॉक्टरांना कोरोनाची बाधा!

दोन डॉक्टरांनाही कोरोनाची बाधा झाल्याची धक्कादायक माहिती सोमवारी वैद्यकीय अहवालातून समोर आली. ...

CoronaVirus in Akola : दिवसभरात दोघांचा मृत्यू; ३४ नवे पॉझिटिव्ह, मृतांचा आकडा ५३ - Marathi News | CoronaVirus in Akola: Two die during the day; 34 new positive, death toll 53 | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus in Akola : दिवसभरात दोघांचा मृत्यू; ३४ नवे पॉझिटिव्ह, मृतांचा आकडा ५३

सोमवार, १५ जून रोजी दिवसभरात दोघांच्या मृत्यूची नोंद झाली. ...

अकोला : गवळीपुरात दोन गटात तुफान हाणामारी - Marathi News | Akola: Two groups clash in Gawalipur | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला : गवळीपुरात दोन गटात तुफान हाणामारी

या हाणामारीत दोन्ही गटातील सुमारे ३० जनांनी परस्परांवर शस्त्रांनी हल्ला चढविल्याने यामध्ये तब्बल १७ जन जखमी झाले. ...

अकोला : कृषिनगरमध्ये गॅस सिलिंडरने घेतला पेट - Marathi News | In Krishnagar, a gas cylinder burnt | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला : कृषिनगरमध्ये गॅस सिलिंडरने घेतला पेट

घरातील साहित्य जळून खाक झाल्याने आर्थिक नुकसान झाले आहे. ...

अकोला जिल्ह्यात सोयाबीन बियाण्यांचा कृत्रीम तुटवडा - Marathi News | Artificial shortage of soybean seeds in Akola district! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात सोयाबीन बियाण्यांचा कृत्रीम तुटवडा

नामाकिंत कंपन्याचे बियाणे मिळणेही कठीण झाल्याने शेतकऱ्यांची सोयाबीन बियाणे मिळविण्यासाठी धावपळ सुरू आहे. ...

अकोला : रामदासपेठ पोलिसाची युवकास बेदम मारहाण - Marathi News | Akola: Ramdaspeth police beaten a youth | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला : रामदासपेठ पोलिसाची युवकास बेदम मारहाण

एका पोलिसाने एका युवकास बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी घडली. ...

अंगणवाड्या बांधकाम, दुरुस्तीची कामे अपूर्ण - Marathi News | Construction of Anganwadi, repair work incomplete | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अंगणवाड्या बांधकाम, दुरुस्तीची कामे अपूर्ण

अंगणवाडी बांधकाम-२८ तर दुरुस्तीच्या ३८४ पैकी २२३ कामांचे कार्यारंभ आदेश दिल्यानंतर त्यापैकी दुरुस्तीची ८५ तर १० बांधकामेच पूर्ण झाली आहेत. ...

चक्क नदीपात्रात उभारली घरे; पुराचा धोका - Marathi News | Houses built in the Morna river basin; Risk of flooding | Latest akola News at Lokmat.com

अकोला :चक्क नदीपात्रात उभारली घरे; पुराचा धोका

मोर्णा नदीपात्रात एक-दोन नव्हे, तर असंख्य घरे उभारण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...

महापालिकेच्या जलप्रदाय विभागातील कर्मचाऱ्याचा कोरोनाने घेतला बळी! - Marathi News | Corona kills employee of water supply department! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महापालिकेच्या जलप्रदाय विभागातील कर्मचाऱ्याचा कोरोनाने घेतला बळी!

जलप्रदाय विभागातील एका चतुर्थ कर्मचाºयाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची बाब अहवालाद्वारे रविवारी समोर आली. ...