लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘सबका मंगल हो’च्या जयघोषात तथागताला वंदन; अकोल्यात भगवान बुद्ध यांची जयंती साजरी - Marathi News | Celebration of Lord Buddha's birth anniversary in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘सबका मंगल हो’च्या जयघोषात तथागताला वंदन; अकोल्यात भगवान बुद्ध यांची जयंती साजरी

तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती वैशाख पौर्णिमा, शुक्रवार ५ मे रोजी जिल्ह्यात मंगलमय वातावरणात साजरी करण्यात आली. ...

माझी पोर जिवंत आहे की नाही? आईची पोलिसांना विचारणा; पळवून नेलेली मुलगी वर्षभरापासून बेपत्ताच, घातपाताचा संशय - Marathi News | Is my daughter alive or not mother Questioning to the police The abducted girl has been missing for a year, suspected to be an accident | Latest akola News at Lokmat.com

अकोला :माझी पोर जिवंत आहे की नाही? आईची पोलिसांना विचारणा; पळवून नेलेली मुलगी वर्षभरापासून बेपत्ताच, घातपाताचा संशय

मुलगी जिवंत आहे की तिचा काही घातपात झाला, असा संशय मुलीच्या आईने पोलीस अधिक्षकांना दिलेल्या तक्रारीतून केला आहे. ...

अकोल्यात लाखाे भाविकांच्या उपस्थितीत शिवकथेला प्रारंभ - Marathi News | Beginning of Shiva story in the presence of lakhs of devotees in akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात लाखाे भाविकांच्या उपस्थितीत शिवकथेला प्रारंभ

पंडित प्रदीप मिश्रा : देशभरातील भाविकाची अकाेल्यात हजेरी  ...

एकाच कुटुंबातील तिघांची एव्हरेस्ट बेस कॅम्पला गवसणी, अकोल्याचं नाव उंचावलं! - Marathi News | The name of Gavasni, Akolya was raised to the Everest base camp of three of the same family! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :एकाच कुटुंबातील तिघांची एव्हरेस्ट बेस कॅम्पला गवसणी, अकोल्याचं नाव उंचावलं!

दोन महिला साठीच्या घरातील, आठ दिवसात फत्ते केली मोहिम ...

दोन महिन्यांतील १९ दिवसांत ‘अवकाळी’चा तडाखा; उन्हाळ्यातील कहर थांबेना - Marathi News | Unseasonal rain continues in Akola even in summer. This has caused huge damage to the crops | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दोन महिन्यांतील १९ दिवसांत ‘अवकाळी’चा तडाखा; उन्हाळ्यातील कहर थांबेना

जिल्ह्यातील घरांची पडझड, पीक नुकसानीचा आलेख ...

जल प्रकल्पांतील गाळ काढण्याची कामे वेगाने पूर्ण करा; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश - Marathi News | Complete desilting works in water projects fast in akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जल प्रकल्पांतील गाळ काढण्याची कामे वेगाने पूर्ण करा; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

‘गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार’ अभियान ...

RTE : अकोला जिल्ह्यात तीन दिवसांत ८१४ बालकांच्या प्रवेशांचे आव्हान - Marathi News | RTE: Challenge of admission of 814 children in three days in akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :RTE : अकोला जिल्ह्यात तीन दिवसांत ८१४ बालकांच्या प्रवेशांचे आव्हान

आरटीईअंतर्गत निवड झालेल्या बालकांना शाळेत प्रवेश निश्चित करण्यासाठीची मुदत ८ मेपर्यंत वाढविण्यात आली आहे. ...

Akola: अकोलामार्गे धावणार काचीगुड़ा-बीकानेर साप्ताहिक विशेष रेल्वे  - Marathi News | Akola: Kachiguda-Bikaner weekly special train will run via Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोलामार्गे धावणार काचीगुड़ा-बीकानेर साप्ताहिक विशेष रेल्वे 

Indian Railway: उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेता दक्षीण-मध्य रेल्वेने काचीगुडा ते बिकानेर दरम्यान साप्ताहिक विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ...

अकोल्यात शनिवार, रविवार सुरू राहणार दस्त नाेंदणी कार्यालये - Marathi News | Dast Nondani offices will continue in Akola on Saturday and Sunday | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात शनिवार, रविवार सुरू राहणार दस्त नाेंदणी कार्यालये

शासनाने दस्त नोंदणीचे काम आता दर शनिवार, रविवार सुरू ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ...