लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
अखेर दोन दिवसानंतर सापडला पुरात वाहून गेलेल्या वृद्धाचा मृतदेह! - Marathi News | The body of an old man who was swept away in the flood was finally found two days later! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अखेर दोन दिवसानंतर सापडला पुरात वाहून गेलेल्या वृद्धाचा मृतदेह!

 दोन दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर रविवार दोनवाडा गावानजीक त्यांचा मृतदेह सापडला. ...

अकोट-खंडवा ब्रॉडगेज वांद्यात; अकोटपर्यंत हवी नियमित रेल्वे सेवा! - Marathi News | Akot-Khandwa Broadgauge stuck; Regular train service to Akot! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोट-खंडवा ब्रॉडगेज वांद्यात; अकोटपर्यंत हवी नियमित रेल्वे सेवा!

तयार असलेल्या अकोटपर्यंतच्या मार्गावर तरी नियमितपणे रेल्वे चालविण्यात यावी, अशी अपेक्षा जनमानसातून व्यक्त होत आहे. ...

CoronaVirus : पाच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर संदिग्ध रुग्णांची चाचणी! - Marathi News | CoronaVirus: Suspected patients tested after five days of waiting! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus : पाच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर संदिग्ध रुग्णांची चाचणी!

कोरोना चाचणीसाठी त्यांना पाच ते सहा दिवसांची प्रतीक्षा करावी लागत असल्याने मानसिक ताण तणावात वाढ होत असून, अनेकांना आर्थिक भुर्दंडही सोसावा लागत आहे. ...

धक्कादायक : पेट्रोल ओतून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्न! - Marathi News | Shocking: Attempt to burn woman alive by pouring petrol! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :धक्कादायक : पेट्रोल ओतून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्न!

शालिनी पवित्रकार यांच्या घरात घुसून पेट्रोल अंगावर टाकले व गोपाळ डाबेराव याने शालिनिला जिवंत जाळण्याच्या उद्देशाने आगपेटीची काडी पेटवून अंगावर टाकली. ...

महामार्गावरील कलकत्ता ढाब्यावर दारूची पार्टी; ३५ जण अटकेत - Marathi News | A liquor party at Calcutta Dhaba on the highway; 35 arrested | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महामार्गावरील कलकत्ता ढाब्यावर दारूची पार्टी; ३५ जण अटकेत

कलकत्ता ढाब्यावर रंगलेल्या दारूच्या पार्टीवर रविवारी रात्री पोसिलांनी छापा टाकून ३५ जणांना अटक करुन लाखोंच्या मुद्देमाल जप्त केला. ...

CoronaVirus : पश्चिम विदर्भात सर्वाधिक मृत्यू अकोल्यात! - Marathi News | CoronaVirus: Most deaths in West Vidarbha in Akola! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus : पश्चिम विदर्भात सर्वाधिक मृत्यू अकोल्यात!

पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत ६,३९१ रुग्ण आढळून आले असून, २१२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. ...

  दिवसभरात एकाचा मृत्यू; १२ नवे पॉझिटिव्ह, १४ कोरोनामुक्त - Marathi News | One death during the day; 12 new positive, 14 coronal free | Latest akola News at Lokmat.com

अकोला :  दिवसभरात एकाचा मृत्यू; १२ नवे पॉझिटिव्ह, १४ कोरोनामुक्त

रविवार, २६ जुलै रोजी अकोला शहरातील एकाचा मृत्यू झाला, तर १२ नवे पॉझिटिव्ह आढळून आले. ...

गरिबांना मोफत गहू-तांदळाचे वितरण सुरू! - Marathi News | Distribution of free wheat and rice to the poor begins! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :गरिबांना मोफत गहू-तांदळाचे वितरण सुरू!

लाभार्थींना प्रत्येकी ३ किलो गहू व २ किलो तांदळाचे मोफत वितरण सुरू करण्यात आले आहे. ...

महापालिका शाळांमधील १९४८ विद्यार्थ्यांना मिळणार सायकल - Marathi News | 1948 students in municipal schools will get bicycles | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महापालिका शाळांमधील १९४८ विद्यार्थ्यांना मिळणार सायकल

या निर्णयामुळे गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या चेहºयावर हसू फुलणार आहे. ...