जिल्ह्यातील ३७ गावांमध्ये ब्लिचिंग पावडरचा उपयोग न करता पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती समोर येत आहे. ...
रविवार, २ आॅगस्ट रोजी संपूर्ण शहरातील बाजारपेठ लॉकडाऊन होती; मात्र संचारबंदीचा कुठेही लवलेश दिसून आला नाही. ...
अपघातग्रस्त कार अकोल्याकडे तर कंटेनर खामगावकडे येत होता. ...
रविवारी दिवसभरात १३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण रुग्णसंख्या २६७९ झाली आहे. ...
गतवर्षी २ लाख ९६ हजार १२५ शेतकऱ्यांनी विविध खरीप पिकांना विमा कवच दिले होते. ...
नियमित औषध पुरवठा न झाल्याने ग्रामीण भागातील हिमोफिलियाच्या रुग्णांना याचा मोठा फटका बसला आहे. ...
विद्यार्थ्यांना लिंक देऊन मोबाइलवरच प्रवेश अर्ज भरता येणार आहेत. ...
रविवार, २ आॅगस्ट रोजी कोरोनामुळे बाळापूर येथील आणखी एकाचा मृत्यू झाला. ...
कार्यालय सील करण्याची गरज होती; परंतु प्रशासनाने त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. ...
लोकमत न्यूज नेटवर्क अकोला : जिल्हा परिषद अंतर्गत विविध विभागातील कर्मचाऱ्यांच्या सार्वत्रिक प्रशासकीय व विनंतीवरील बदल्यांचा पोळा शुक्रवारी फुटला. ... ...