लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
अकोला जिल्हा परिषद उपाध्यक्ष कोरोना पॉझिटिव्ह! - Marathi News | Akola Zilla Parishad Vice President Corona Positive! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्हा परिषद उपाध्यक्ष कोरोना पॉझिटिव्ह!

त्यांच्या संपर्कातील कर्मचाऱ्यांसह आठ जणांचे ‘थ्रोट स्वॅब’ नमुने घेण्यात आले. ...

 पासपोर्ट योजनेला पोलिसांचाच कोलदांडा - Marathi News | Passport scheme police department obstacle | Latest akola News at Lokmat.com

अकोला : पासपोर्ट योजनेला पोलिसांचाच कोलदांडा

गोपनीय शाखेच्या पोलिसांनी पासपोर्टसाठी रहिवासी पत्त्यावर न जाता पोलीस ठाण्यात बोलावूनच पडताळणी वर्षानुवर्षापासून सुरू ठेवल्याचे वास्तव आहे. ...

महाविद्यालयातच होणार परीक्षा अन् प्रश्नपत्रिकांची तपासणी - Marathi News | Examination and examination of question papers will be done in the college itself | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महाविद्यालयातच होणार परीक्षा अन् प्रश्नपत्रिकांची तपासणी

विद्यार्थी शिकत असलेले महाविद्यालयच परीक्षा केंद्र राहणार असून, तेथेच पेपर तपासल्या जाणार आहेत. ...

‘अनलॉक’मध्येही उद्योग-व्यवसायांवर ‘अवकळा’च! - Marathi News | Even in 'Unlock', there is a slow down in industry and business! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘अनलॉक’मध्येही उद्योग-व्यवसायांवर ‘अवकळा’च!

‘अनलॉक’मध्येही उद्योग-व्यवसायांवर ‘अवकळा’ कायम असून, कामांची गती मंदावलेलीच आहे. ...

श्वास गुदमरण्याआधीच हवा ‘ऑक्सिजन’ ! - Marathi News | CoronaVirus : Air ‘oxygen’ before suffocation! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :श्वास गुदमरण्याआधीच हवा ‘ऑक्सिजन’ !

आठवड्याला चार टँकर रसायन मिळाले तरच मागणी-पुरवठ्याचा समतोल साधला जाणार असल्याची चिन्हे आहेत. ...

मनपा पुन्हा रस्त्यावर उतरून करणार जनजागृती! - Marathi News | Corporation will take to the streets again to create awareness! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मनपा पुन्हा रस्त्यावर उतरून करणार जनजागृती!

मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी झोन अधिकारी व आरोग्य विभागाची बैठक घेऊन पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याची तयारी करा, असे निर्देश दिले. ...

दिवसभरात दोन बळी; ९३ पॉझिटिव्ह, ७० जण कोरोनामुक्त - Marathi News | Two victims throughout the day; 93 positive, 70 corona free | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दिवसभरात दोन बळी; ९३ पॉझिटिव्ह, ७० जण कोरोनामुक्त

मंगळवारी आणखी दोन जणांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींची संख्या १६८ झाली असून, जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ४८०९ झाली आहे. ...

वीजग्राहकांना मिटर रिडींग पाठविण्यासाठी आता पाच दिवसांची मुदत - Marathi News | Now five days to send meter readings to power consumers | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वीजग्राहकांना मिटर रिडींग पाठविण्यासाठी आता पाच दिवसांची मुदत

जार्मंत्री डॉ.नितीन राऊत यांनी महावितरणला दिलेल्या निर्देशानुसार आता तब्बल पाच दिवसांच्या कालावधीपर्यंत वाढविण्यात आली आहे. ...

 वीजबिल माफीसाठी युवा मुक्ती आंदोलन संघटनेचे ‘हल्ला बोल’ आंदोलन - Marathi News | Yuva Mukti Andolan's 'Halla Bol' movement for electricity bill waiver | Latest akola News at Lokmat.com

अकोला : वीजबिल माफीसाठी युवा मुक्ती आंदोलन संघटनेचे ‘हल्ला बोल’ आंदोलन

महावितरणच्या अकोला परिमंडळाचे मुख्यालय असलेल्या विद्युत भवनसमोर आंदोलन करण्यात आले. ...