बुधवारी पहाटे त्यांना हृदयविकाराचा झटका आला व त्यातच त्यांचे निधन झाले. ...
ठरावांना पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती देण्यात येत असल्याचा आदेश विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी मंगळवारी दिला. ...
रेतीच्या ढिगाºयाखाली दबून मृत्यू झाल्याची घटना २२ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. ...
करारनाम्यात त्रुटी असल्याची माहिती असून, यामुळे भविष्यात कंपनीच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...
अकोला शहरातील आणखी दोघांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा २१३ वर पोहचला आहे. ...
विजांसह मध्यम ते साधारण स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ...
मिळून आलेला मृतदेह हा विमल मनोहर अंभोरे (६०) या महिलेचा असून सारीका प्रदीप मोहोड (३४) या महिलेचा शोध सुरु आहे. ...
२२ सप्टेंबर रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ४१ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ६७१३ झाली आहे. ...
कपाशीच्या पानांच्या कडा पिवळसर होऊन ते लालसर पडत असल्याने शेतकरीवर्ग संकटात सापडले आहेत. ...
प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ५० खाटांची तसेच महानगरपालिका क्षेत्रात १०० खाटांची अतिरिक्त सुविधा निर्माण करा, असे निर्देश पालकमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी सोमवारी जिल्हा प्रशासनाला दिले. ...