लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

जिल्हा स्त्री रुग्णालयातील कोविड केअर सेंटर सज्ज! - Marathi News | Covid Care Center at District Women's Hospital ready! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हा स्त्री रुग्णालयातील कोविड केअर सेंटर सज्ज!

या ठिकाणी आॅक्सिजनसह ५० खाटांची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. ...

 एन-९५ मास्कच्या नावाखाली अकोलेकरांची आर्थिक लुबाडणूक - Marathi News | Looting under the name of N-95 mask | Latest akola News at Lokmat.com

अकोला : एन-९५ मास्कच्या नावाखाली अकोलेकरांची आर्थिक लुबाडणूक

शासनाने प्रमाणित केलेल्या  एन-९५  मास्कनुसार हुबेहुब बनावट मास्कची विक्री करून ग्राहकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लुबाडणूक केली जात आहे. ...

गांजा माफियांची कारागृहात रवानगी - Marathi News | Cannabis mafia sent to jail | Latest akola News at Lokmat.com

अकोला :गांजा माफियांची कारागृहात रवानगी

पोलीस कोठडी संपल्याने दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. ...

‘एचआरसीटी’चाचणीच्या नावाखाली होणाऱ्या लुटीला ब्रेक! - Marathi News | Break the looting under the name of 'HRCT' test! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘एचआरसीटी’चाचणीच्या नावाखाली होणाऱ्या लुटीला ब्रेक!

सर्वसामान्यांच्या या लुटीला ब्रेक लावून शासनाने ‘एचआरसीटी’चाचण्यांचे दर निश्चित केले आहेत. ...

बाळापूर-पातूर तालुक्यातील ४३ ग्रामपंचायत सदस्य अपात्र! - Marathi News | 43 Gram Panchayat members in Balapur-Pathur taluka disqualified! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बाळापूर-पातूर तालुक्यातील ४३ ग्रामपंचायत सदस्य अपात्र!

जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र सादर न करणे संबंधित ग्रामपंचायत सदस्यांना चांगलेच भोवले. ...

घरकुलांच्या कामांसाठी अनुदानाची रक्कम लाभार्थींच्या खात्यात! - Marathi News | Beneficiary's account amount of grant for household works! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :घरकुलांच्या कामांसाठी अनुदानाची रक्कम लाभार्थींच्या खात्यात!

निधीअभावी रखडलेल्या घरकुल कामांचा मार्ग मोकळा झाला आहे. ...

कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी फुप्फुस ठेवा निरोगी! - Marathi News | Keep your lungs healthy to fight against corona! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी फुप्फुस ठेवा निरोगी!

निरोगी फुप्फुसासाठी नागरिकांनी योग्य व्यायाम करावा, असे आवाहन तज्ज्ञ डॉक्टरांकडून केले जात आहे. ...

आरोग्य विम्यापेक्षा नागरिकांची कोरोना पॉलिसीला प्रसंती - Marathi News | Citizens prefer corona policy over health insurance | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आरोग्य विम्यापेक्षा नागरिकांची कोरोना पॉलिसीला प्रसंती

ठरावीक कोविड पॉलिसी काढण्याकडे लोकांचा कल वाढल्याचे एजंटांनी सांगितले. ...

दिवसभरात कोरोनाचे ८९ रुग्ण वाढले; ६५ बरे झाले - Marathi News | During the day, 89 corona patients were admitted; 65 recovered | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दिवसभरात कोरोनाचे ८९ रुग्ण वाढले; ६५ बरे झाले

आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ६८, तर रॅपिड अ‍ॅन्टिजेन चाचण्यांमध्ये २१ असे एकूण ८९ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ७३१८ झाली आहे. ...