लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

विवाह संघर्ष समितीचे साखळी धरणे आंदोलन सुरु! - Marathi News | Akola : Chain agitation of marriage struggle committee started! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विवाह संघर्ष समितीचे साखळी धरणे आंदोलन सुरु!

Akola News टेंट असोसिएशन, मंगल कार्यालय, लांन असोसिएशन, पुरोहित संघ, फ्लावर डेकोरेशन असोसिएशनने धरणे आंदोलनात सहभाग घेतला. ...

शिर्ला परिसरात आढळला दुर्मीळ माळढोक पक्षी! - Marathi News | Rare Maldhok bird found in Shirla area! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शिर्ला परिसरात आढळला दुर्मीळ माळढोक पक्षी!

Akola News शनिवारी संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास दुर्मीळ असलेला माळढोक पक्षी निदर्शनास आला. ...

उमेद अभियानाच्या महिलांनी दिले धरणे - Marathi News | Agitation held by the women of Umaid Abhiyan | Latest akola News at Lokmat.com

अकोला :उमेद अभियानाच्या महिलांनी दिले धरणे

Dharna At Collector office Akolaजिल्हयातील कंत्राटी कर्मचारी, केडर, स्वयंसहायता समुहाच्या महिला सहभागी झाल्या होत्या ...

कारच्या अपघातात युवक ठार - Marathi News | Youth killed in a car accident at Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कारच्या अपघातात युवक ठार

मयुर देशमूख हे कारमधून बाहेर फेकल्या गेल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. ...

 आणखी एक बळी; तीन पॉझिटिव्ह, १३३ कोरोनामुक्त - Marathi News | Another victim; Three positive, 133 corona free | Latest akola News at Lokmat.com

अकोला : आणखी एक बळी; तीन पॉझिटिव्ह, १३३ कोरोनामुक्त

CoronaVirus, Akola पातुर तालुक्यातील एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा २५६ वर गेला आहे. ...

हिवरखेड येथे मांडूळ सापाची तस्करी करणारे दोघे गजाआड - Marathi News | Two smugglers of forehead snake at Hivarkhed | Latest akola News at Lokmat.com

अकोला :हिवरखेड येथे मांडूळ सापाची तस्करी करणारे दोघे गजाआड

अमोल महादेव हिवराळे (२८) व लक्ष्मण राजू खिरोळकर (२२) रा. वडोदा, ता. मुक्ताई नगर, जि. जळगाव यांना अटक करण्यात आली. ...

अकोला-पूर्णा-अकोला नंदीग्राम कनेक्टिव्हिटी विशेष रेल्वे सुरू करा! - Marathi News | Launch Akola-Purna-Akola Nandigram Connectivity Special Railway! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला-पूर्णा-अकोला नंदीग्राम कनेक्टिव्हिटी विशेष रेल्वे सुरू करा!

अकोला-पूर्णा-अकोला नंदीग्राम कनेक्टिव्हिटी विशेष रेल्वे चालवून पूर्णा येथे नंदीग्राम एक्स्प्रेसला कनेक्टिव्हिटी देण्यात यावी, अशी मागणी अकोला-पूर्णा-नांदेड रेलवे प्रवासी संघाने केलीआहे. ...

तांत्रिक अडचणींमुळे अमरावती विद्यापीठाची परीक्षा पुन्हा रद्द! - Marathi News | Amravati University exam canceled again due to technical difficulties! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :तांत्रिक अडचणींमुळे अमरावती विद्यापीठाची परीक्षा पुन्हा रद्द!

परीक्षासाठी विद्यापीठाने दिलेल्या प्रवेशपत्रात मोठ्या प्रमाणात चुका होत्या. ...

सात-बारा ‘अपडेट’मध्ये जिल्हा शंभर टक्क्याच्या उंबरठ्यावर! - Marathi News | The district is on the threshold of one hundred percent in Saat Bara 'updates'! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सात-बारा ‘अपडेट’मध्ये जिल्हा शंभर टक्क्याच्या उंबरठ्यावर!

Saat-Bara सात-बारा ‘अपडेट’ करण्याच्या कामात जिल्हा शंभर टक्क्याच्या उंबरठयावर आहे. ...