शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

शेततळ्यांचे ‘टार्गेट’ दूरच! ; अकोला जिल्ह्यात केवळ १०३१ कामे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 2:57 PM

अकोला : ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेंतर्गत जिल्ह्यात ३ हजार २०० शेततळी करण्याचे उद्दिष्ट (टार्गेट) निश्चित करण्यात आले असले, तरी मार्च अखेरपर्यंत गत दीड वर्षाच्या कालावधीत जिल्ह्यात केवळ १ हजार ३१ शेततळ्यांची कामे पूर्ण करण्यात आली.

ठळक मुद्देदोन वर्षांत ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेत जिल्ह्यात ३ हजार २०० शेततळ्यांची कामे करण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनामार्फत निश्चित करण्यात आले. मार्च अखेरपर्यंत जिल्ह्यात केवळ १ हजार ३१ शेततळ्यांची कामे पूर्ण करण्यात आली. उर्वरित शेततळ्यांची कामे अद्याप प्रलंबित असल्याने, शेततळ्यांच्या कामांचे उद्दिष्ट पूर्ण होणे अद्याप बरेच दूर आहे.

अकोला : ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेंतर्गत जिल्ह्यात ३ हजार २०० शेततळी करण्याचे उद्दिष्ट (टार्गेट) निश्चित करण्यात आले असले, तरी मार्च अखेरपर्यंत गत दीड वर्षाच्या कालावधीत जिल्ह्यात केवळ १ हजार ३१ शेततळ्यांची कामे पूर्ण करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील शेततळ्यांच्या कामांचे ‘टार्गेट’ पूर्ण होणे अद्याप दूरच आहे.वारंवार उद्भवणाऱ्या टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनामार्फत ‘मागेल त्याला शेततळे’ योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत आॅनलाइन अर्ज केल्यानंतर निवड करण्यात आलेल्या लाभार्थी शेतकºयांना शेततळे खोदकामासाठी प्रत्येकी ५० हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते. शेततळ्याचे काम पूर्ण करण्यात आल्यानंतर कृषी विभागामार्फत शेततळे कामाच्या अनुदानाची रक्कम लाभार्थी शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते. २०१६-१७ व २०१७-१८ या दोन वर्षांत ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेत जिल्ह्यात ३ हजार २०० शेततळ्यांची कामे करण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनामार्फत निश्चित करण्यात आले. उद्दिष्टाच्या तुलनेत मार्च अखेरपर्यंत जिल्ह्यात केवळ १ हजार ३१ शेततळ्यांची कामे पूर्ण करण्यात आली. उर्वरित शेततळ्यांची कामे अद्याप प्रलंबित असल्याने, शेततळ्यांच्या कामांचे उद्दिष्ट पूर्ण होणे अद्याप बरेच दूर आहे.२१६९ शेततळ्यांची कामे केव्हा पूर्ण होणार?मागेल त्याला शेततळे योजनेत गत दीड वर्षाच्या कालावधीत जिल्ह्यात केवळ १ हजार ३१ शेततळ्यांची कामे पूर्ण करण्यात आली असून, उर्वरित २ हजार १६९ शेततळ्यांची कामे अद्याप प्रलंबित आहेत. पावसाळा सुरू झाल्यानंतर शेततळ्यांची कामे करता येणार नाहीत. त्यामुळे येत्या जूनपर्यंत जिल्ह्यातील प्रलंबित शेततळ्यांची कामे पूर्ण होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola District Collector officeअकोला जिल्हाधिकारी कार्यालय