शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
3
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
4
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
5
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
6
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
7
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
8
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
9
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
10
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
11
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
12
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
13
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
14
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
15
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
16
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
17
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
18
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
19
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
20
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टरचालकास एक वर्षाची शिक्षा

By admin | Updated: February 11, 2015 00:58 IST

भरधाव वाहन चालवून एकाच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरेलेल्या चालकास एक वर्षाची शिक्षा.

जळगाव जा. (बुलडाणा) : भरधाव वाहन चालवून एकाच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरल्याचा तसेच दुसर्‍याला जखमी केल्याचा आरोप सिद्ध झाल्याने सैयद अहमद अली सैयद असगर अली (३७ रा. मेहकर) या ट्रॅक्टरचालकाला एक वर्षाची कैद प्र थमवर्ग न्यायाधीश ए. पी. खानोरकर यांनी ठोठावली. २३ जानेवारी २00८ रोजी प्रकाश बळीराम माजरे व देविदास माजरे (रा.वडगाव गड) हे बचतगटाच्या कामानिमित्त वडगाव-हाशमपूर (ता. जळगाव) येथून हनवतखेड येथे जात होते. त्यावेळी त्यांना ट्रॅक्टरचा (क्रमांक एमपी १२ एम १२९0) चालक सैय्यद अहमद अली सैय्यद असगर अली (३७ रा. मेहकर) याने भरधाव चालवून धडक दिली होती. यामध्ये प्रकाश माजरे हे ठार झाले, तर देविदास माजरे हे जखमी झाले होते. याबाबत संतोष रामदास माजरे यांनी पोलिसांत फिर्याद दिली होती. यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. यानंतर या घटनेचा एएसआय अशोक चव्हाण यांनी तपास केल्यानंतर आरोपी सैयद अहमद अली याच्याविरुद्ध प्रकरण जळगाव जा. येथील न्यायालयात न्यायप्रविष्ठ करण्यात आले होते. यामध्ये सरकार पक्षाच्यावतीने सात साक्षीदार तपासण्यात आले. असलेले पुरावे व सरकारी वकील एम. एस. खरात यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायाधीश ए. पी. खानोरकर यांनी आरोपीस भादंविचे कलम ३0४ नुसार दोषी ठरवत एक वर्षे साधी कैद व २७९ भादंविनुसार तीन महिने कारावास, कलम ३३७ नुसार तीन महिने साधा कारावास अशी शिक्षा सुनावली. १५ हजार रुपये प्रकाश माजरेंची पत्नी व १५ हजार जखमी देविदास माजरे यांना नुकसानभरपाई म्हणून देण्याचा आदेश दिला.